लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाटक

नाटक

Theatre, Latest Marathi News

पुण्यातील नाट्यगृहे  - Marathi News | Theater of Pune | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पुण्यातील नाट्यगृहे 

काहीवेळा नाटकांच्या प्रयोगाची तिकीट विक्री झालेली असते. शाळेचे किंंवा बुकिंग केलेल्या संस्थांचे कार्यक्रमाची निमंत्रणेदेखील गेलेली असतात, पण अशावेळी राजकीय पक्षाचे कार्यक्रम ठरतात... ...

नाट्यगृहांमध्ये सामान हाेतंय 'गुल' - Marathi News | bag were stolen in yashwantro chavan theatre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाट्यगृहांमध्ये सामान हाेतंय 'गुल'

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातून कलाकाराची बॅग चाेरीला गेल्याची घटना समाेर आली आहे. ...

रविवारच्या गप्पा : काळोखातील चांदणे - Marathi News | Sunday chat: The moonlight in darkness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविवारच्या गप्पा : काळोखातील चांदणे

अंध कलावंताना घेऊन नाट्यप्रयोग बसवणारे दिग्दर्शक म्हणून स्वागत थोरात प्रसिद्ध आहेत. वेगळ्या वाटेचे हे वळण त्यांच्या आयुष्यात आले तरी कसे? राजू इनामदार यांनी त्यांच्याबरोबर साधलेला संवाद... ...

पुण्यात असायचा कार्नाड यांचा सातत्याने ‘रंगसंवाद’ - Marathi News | karnad's continuous 'theatre contact' in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात असायचा कार्नाड यांचा सातत्याने ‘रंगसंवाद’

मोहन आगाशे ते अलिकडचे मोहित टाकळकर व्हाया समर नखाते, राजीव नाईक, प्रदीप वैद्य असा त्यांचा संवाद होता.... ...

गिरीश कर्नाड यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली..!  - Marathi News | Tribute to Girish Karnad by dignitaries! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीश कर्नाड यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली..! 

 साहित्य, सिनेमा,नाटक या क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या गिरीश कर्नाड यांचा जीवन प्रवास नक्कीच थक्क करणारा आणि प्रेरणादायी होता.. ...

लोकवस्तीमधील कलाकारांनी मानवी समस्यांना उत्कटतेने फोडली वाचा, वंचितांचा रंगमंचच्या ६ व्या पर्वाचा समारोप - Marathi News | Read the artists in the area of human suffering with the passion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकवस्तीमधील कलाकारांनी मानवी समस्यांना उत्कटतेने फोडली वाचा, वंचितांचा रंगमंचच्या ६ व्या पर्वाचा समारोप

नाट्यजल्लोषच्या सहाव्या पर्वाचा समारोप रविवारी विविध विषयांवरील नाटिका सादरीकरणाने झाला.  ...

अभिनय कट्ट्यावर जमली 'बालझुंबड' : बालकलाकारांनी सादर केले 'शुभम करोती म्हणा'  - Marathi News | 'Baljhumbad': 'Shubham Karoti Say' presented by child artist | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभिनय कट्ट्यावर जमली 'बालझुंबड' : बालकलाकारांनी सादर केले 'शुभम करोती म्हणा' 

अभिनय कट्टा नवोदित कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ.इथे कलाकारांच्या अंतर्गत कलागुणांना वाव मिळतोच सोबत माणूस म्हणून कलाकार जास्तीत जास्त प्रगल्भ होतो. ...

बेतालपणा म्हणजे ‘अभिव्यक्ती’ नव्हे  - Marathi News | express thoughts is not a sleep of tongue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेतालपणा म्हणजे ‘अभिव्यक्ती’ नव्हे 

‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ काहीही बेताल बोलण्याचे वा लिहिण्याचे स्वातंत्र्य असा मी घेत नाही. ...