जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला उत्कृष्ट गायकांचा शो आणि चार एमी पुरस्कारांनी गौरविला गेलेला कार्यक्रम ‘द व्हॉइस’ने जगातील 180 देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले आहे. आता भारतातही केवळ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर या कार्यक्रमाचे लवकरच प्रसारण केले जाणार आहे. या कार्यक्रमात ए.आर.रेहमान , कनिका कपूर प्रशिक्षक म्हणून दिसणार आहेत. Read More
‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी आपला पती विवेक दाहिया याला सेटवर अनपेक्षितपणे आलेला पाहून त्याची पत्नी दिव्यांका त्रिपाठी सुखद धक्का बसला. ...
स्टार प्लसवरील बहुप्रतीक्षित ‘द व्हॉइस’ या आगामी कार्यक्रमाच्या प्रसारणाचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे, तसतशी या कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे. ...
ए. आर. रेहमान या कार्यक्रमात सुपरगुरुच्या भूमिकेत दिसणार आहे. गायक अदनान सामी, हर्षदीप कौर, पॉप गाण्यांची सम्राज्ञी कनिका कपूर आणि अरमान मलिक हे प्रशिक्षकची (परीक्षक) जबाबदारी पार पाडत आहेत. ...
‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात सुपरगुरू म्हणून काम पाहणारे महान संगीतकार ए. आर. रेहमान यांनी यातील प्रशिक्षक अरमान मलिक याला एक सुखद आश्चर्याचा धक्का दिला. ...
स्टार प्लस वाहिनीवरील 'दि व्हॉईस' हा सर्वांत मोठा संगीत सोहळा बनणार असून ह्या शोमध्ये देशातील मोठमोठे संगीत कलाकार एक अल्टिमेट आवाज शोधण्यासाठी एकत्र येत आहेत. ...