जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला उत्कृष्ट गायकांचा शो आणि चार एमी पुरस्कारांनी गौरविला गेलेला कार्यक्रम ‘द व्हॉइस’ने जगातील 180 देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले आहे. आता भारतातही केवळ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर या कार्यक्रमाचे लवकरच प्रसारण केले जाणार आहे. या कार्यक्रमात ए.आर.रेहमान , कनिका कपूर प्रशिक्षक म्हणून दिसणार आहेत. Read More
या कार्यक्रमाची अंतिम फेरी येत्या वीकेण्डला होत असून त्यातील चुरस अगदी अटीतटीला पोहोचली आहे. प्रत्येक स्पर्धक आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करून हे मानाचे विजेतेपद प्राप्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. ...
दिव्यांकाच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. आता दिव्यांका नव्हे तर छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता द व्हॉइस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. ...
रोयाने सांगितले की त्यांची मुलगी हीच अदनानची सर्वात मोठी चाहती आहे. यावेळी अदनानने या दोघींसाठी आपले ‘तेरा चेहरा’ हे गाणे गाऊन त्यांचे मनोरंजन केले. ...
‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धक जबरदस्त ताकदीने गाणी सादर करीत असून आपल्या मार्गदर्शकाच्या मदतीने आपल्यात सुधारणा घडवून आणताना दिसत आहे. ...
स्टार प्लस वाहिनीवरील द व्हॉईस कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोमधील स्पर्धकांनी आपल्या स्वरसाजाने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...