शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द काश्मीर फाइल्स

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : The Kashmir Files: ‘काश्मीर फाइल्स’मधील बिट्टा कराटे आता कुठे आहे?; पंडितांच्या हत्येचा गुन्हेगार फारूख अहमदची संपूर्ण कहानी, वाचा

फिल्मी : The Kashmir Files: चित्रपट 'टॅक्स फ्री' केल्यास तिकीट दर किती रुपयांनी कमी होतात?

फिल्मी : The Kashmir Files, Tax Free: द काश्मीर फाईल्स महाराष्ट्रात 'टॅक्स फ्री' करण्याच्या मागणीला जोर, याआधी 'हे' बॉलिवूड चित्रपट झाले होते राज्यात करमुक्त

फिल्मी : रॉक कॉन्सर्टमध्ये भेट; ३ वर्ष डेटिंग, लग्न; अशी आहे Pallavi Joshi आणि Vivek Agnihotri यांची लव्हस्टोरी

फिल्मी : The Kashmir files: काश्मीर फाईल्स चित्रपटानंतर चर्चेत आलेले जगमोहन होते तरी कोण? काय होती त्यांची भूमिका, जाणून घ्या

फिल्मी : 'द काश्मीर फाइल्स'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, पहिल्या तीन दिवसांत जमवल्या इतक्या कोटींचा गल्ला