विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. Read More
The Kashmir Files:विवेक अग्निहोत्री यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटातील एक सीन शेअर केला, पण व्हिडिओच्या कॅप्शनमुळे त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. ...