विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. Read More
विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाईल्स सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. २५ कोटींमध्ये तयार झालेल्या चित्रपटाने २५० कोटींची कमाई केली. ...
Flashback 2022 : कोरोना महामारीमुळे दीर्घकाळ थांबल्यानंतर, भारतीय चित्रपट उद्योगाने २०२२ मध्ये काही बहुप्रतिक्षित रिलीजसह सुरुवात केली, ज्यामध्ये बऱ्याच चित्रपटांनी जगभरात किमान ५० कोटी रुपयांची कमाई केली. ...
The Kashmir Files : अलीकडे इस्रायली निर्माता नादव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा प्रोपगंडा व वल्गर असल्याचं म्हणत वाद निर्माण केला होता. आता दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला कचरा संबोधलं आहे. ...