लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द काश्मीर फाइल्स

द काश्मीर फाइल्स

The kashmir files, Latest Marathi News

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Read More
69th National Film Awards : 'रॉकेट्री' सर्वोत्कृष्ट चित्रपट, अल्लू अर्जुनची 'फायर' कामगिरी; आलिया-क्रिती ठरल्या भारी! - Marathi News | 69th National Film Awards : Announcement of 69th National Film Awards, Sarkar Udham Singh's Baji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :69th National Film Awards : 'रॉकेट्री' सर्वोत्कृष्ट चित्रपट, अल्लू अर्जुनची 'फायर' कामगिरी; आलिया-क्रिती ठरल्या भारी!

69th National Film Awards : ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची गुरुवारी घोषणा झाली असून त्यात विकी कौशलचा सरकार उधम सिंग सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. ...

मोठ्या वादविवादानंतर 'द काश्मीर फाइल्स'वर येणार नवी वेबसीरिज, विवेक अग्निहोत्रींची घोषणा - Marathi News | vivek agnihotri released the kashmir unreported web series after the kashmir files movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठ्या वादविवादानंतर 'द काश्मीर फाइल्स'वर येणार नवी वेबसीरिज, विवेक अग्निहोत्रींची घोषणा

'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' असं विवेक अग्निहोत्रींच्या वेब सीरिजचं नाव असणार आहे. ...

Ajmer 92: ‘250 तरुणी जाळ्यात अडकल्या’, काश्मीर फाईल्स आणि केरळ स्टोरीनंतर "अजमेर 92" ची चर्चा - Marathi News | Ajmer 92 movie , '250 young women trapped', poster releases | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ajmer 92: ‘250 तरुणी जाळ्यात अडकल्या’, काश्मीर फाईल्स आणि केरळ स्टोरीनंतर "अजमेर 92" ची चर्चा

Ajmer 92: 'द काश्मीर फाईल्स' आणि 'द केरळ स्टोरी' नंतर अजमेरची कहानी मोठ्या पडद्यावर येणार आहे. ...

शेकडो वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी लिहिली the kerala story ची कथा?; योगेश सोमण यांचं वक्तव्य - Marathi News | ramdas swami wrote story of the kerala story movie hundreds of years ago actor yogesh soman video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेकडो वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी लिहिली the kerala story ची कथा?; योगेश सोमण यांचं वक्तव्य

Yogesh soman: सध्या सोशल मीडियावर योगेश सोमण यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी 'द केरळ स्टोरी'वर भाष्य केलं आहे. ...

'दे केरल स्टोरी'पूर्वी 'या' चित्रपटांचाही वाद, इंदिरा गांधींनीही आणली होती बंदी - Marathi News | Before 'The Kerala Story', these films were also controversially banned by Indira Gandhi on cinema andhi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दे केरल स्टोरी'पूर्वी 'या' चित्रपटांचाही वाद, इंदिरा गांधींनीही आणली होती बंदी

बॉलिवूड चित्रपट आणि वाद काही नवा नाही. मात्र, या चित्रपटाच्या वादात राजकारण शिरल्यानंतर चित्रपटाचं एकतर मोठं आर्थिक नुकसान होतं किंवा मोठा फायदा होतो. सध्या द केरला स्टोरी चित्रपटावरुन चांगलाच वाद सुरू आहे. ...

Anupam Kher : "हे तेच चेहरे..." अनुपम खेर यांनी 'द केरळ स्टोरी' ला विरोध करणाऱ्यांना सुनावलं - Marathi News | anupam kher take on the kerala story film controversy says these are same people who protested against kashmir files | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे तेच चेहरे..." अनुपम खेर यांनी 'द केरळ स्टोरी' ला विरोध करणाऱ्यांना सुनावलं

अनेक जणांनी सिनेमाला पाठिंबा दिलाय मात्र काही घटकांनी तीव्र विरोधही दर्शवला आहे. ...

'द काश्मीर अनरिपोर्टेड' डॉक्युमेंटरी लवकरच प्रदर्शित होणार, यात नवीन काय असणार? - Marathi News | vivek agnihotri the kashmir files part 2 will be a documentary named the kashmir unreported | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द काश्मीर अनरिपोर्टेड' डॉक्युमेंटरी लवकरच प्रदर्शित होणार, यात नवीन काय असणार?

विवेक अग्निहोत्री 'द काश्मीर फाईल्स'ची फॉलोअप स्टोरी घेऊन येत आहेत. ...

Prakash Raj : “त्याला भास्करही मिळणार नाही...”, ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रकाशराज यांची सडकून टीका - Marathi News | prakash raj told the film the kashmir files nonsense said international jury spit on him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“त्याला भास्करही मिळणार नाही...”, ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रकाशराज यांची सडकून टीका

Prakash Raj : साऊथचे दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांनी बायकॉट बॉलिवूड गँगवर निशाणा साधला होता. आता त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाला लक्ष्य केलं आहे. ...