विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. Read More
Vivek Agnihotri Films: याआधीही विवेक अग्निहोत्रीच्या अनेक सिनेमांची चर्चा झाली. फक्त फरक इतका आहे की, हे सिनेमे फ्लॉप झाल्यामुळे चर्चेत आले होते. चला जाणून घेऊ त्यांचे सिनेमे जे फ्लॉप झालेत. ...
'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. काश्मिरी पंडितांच्या व्यथा चित्रपटात प्रखरपणे मांडण्यात आल्या आहेत आणि त्या लोकांपर्यंत पोहोचत असल्यानं चित्रपटाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. ...
Anupam Kher: अनुपम खेर यांनी 19 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये झालेल्या 24 जणांच्या हत्येचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सांगण्यात येत आहे की, संशयित दहशतवादी लष्कराच्या गणवेशात आले आणि त्यांनी 24 हिंदूंना घरातून बाहेर काढून गोळ्या झाडल्या. ...