विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. Read More
एकीकडे बिट्टा साकारणाऱ्या अभिनेत्याचं कौतुक होतंय. दुसरीकडे काही लोक त्याला सोशल मीडियावर शिव्या घालत आहेत. एकाचवेळी कौतुक आणि शिव्या झेलणाऱ्या या अभिनेत्याचं नाव आहे चिन्मय मांडलेकर. ...
'द काश्मिर फाइल्स' हा सध्या भारतातील लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेचा चित्रपट बनला आहे. 1990 च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित या चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ...