लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द काश्मीर फाइल्स

द काश्मीर फाइल्स, मराठी बातम्या

The kashmir files, Latest Marathi News

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Read More
विवेक अग्निहोत्री सापडले वादात, पोलीस ठाण्यात लेखी तक्रार - Marathi News | Vivek Agnihotri found in dispute, written complaint to police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विवेक अग्निहोत्री सापडले वादात, पोलीस ठाण्यात लेखी तक्रार

रोहित पांडे (२७) या पीआर मॅनेजरने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये अग्निहोत्री विरोधात लेखी तक्रार दिली आहे. ...

...म्हणून 'द कश्मीर फाइल्स' सर्वांनीच बघायला हवा; अमित शाहंची चित्रपटावर प्रतिक्रिया, काँग्रेसवर निशाणा - Marathi News | Amidst the controversy BJP leader Amit shah told why should watch the kashmir files | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून 'द कश्मीर फाइल्स' सर्वांनीच बघायला हवा; अमित शाह एका वाक्यात बोलले

शाह म्हणाले, 'ज्यांनी बघितला नाही, त्यांनी हा चित्रपट निश्चितपणे बघायला हवा, जेणेकरून त्यांना कळेल की, काँग्रेसच्या काळात काश्मीर कशा प्रकारे छळ आणि दहशतीच्या गर्तेत अडकला होती. ...

सिनेमाच्या स्टोरी पेक्षा कमी नाही अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर यांची लव्हस्टोरी, जाणून घ्या - Marathi News | Did you know actor anupam kher and kiran rao's love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाच्या स्टोरी पेक्षा कमी नाही अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर यांची लव्हस्टोरी, जाणून घ्या

नादिरा बब्बर यांच्या एका नाटकासाठी किरण व अनुपम दोघेही कोलकात्यात गेले होते. ...

'काश्मीर फाईल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्री आणणार 'The Delhi Files'; पडद्यावर दिसणार दंगलीच्या वेदना - Marathi News | the kashmir files director vivek agnihotri making delhi files film on delhi riots here details kno more teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काश्मीर फाईल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्री आणणार 'The Delhi Files'; पडद्यावर दिसणार दंगलीच्या वेदना

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. अशातच आता ते लवकरच दिल्लीतील दंगलीवर आधारित चित्रपट 'द डेल्ही फाईल्स' आणण्याच्या तयारीत आहेत. ...

The Kashmir Files: “PM मोदींनी द काश्मीर फाइल्सप्रमाणे गुजरात फाइल्सचीही प्रसिद्धी करावी”: सुशीलकुमार शिंदे  - Marathi News | congress sushil kumar shinde taunts pm narendra modi over the kashmir files movie | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींनी द काश्मीर फाइल्सप्रमाणे गुजरात फाइल्सचीही प्रसिद्धी करावी”: सुशीलकुमार शिंदे

The Kashmir Files: अद्याप तरी द काश्मीर फाइल्स चित्रपट पाहिला नसला तरी तो पाहणार असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. ...

अभिनेत्री प्रीती झिंटाने संपूर्ण कुटुंबासोबत पाहिला The Kashmir Files, म्हणाली-आवर्जून पाहावा असा सिनेमा - Marathi News | Actress Preity Zinta watched The Kashmir Files with her entire family, a must-see movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रीती झिंटाने संपूर्ण कुटुंबासोबत पाहिला The Kashmir Files, म्हणाली-आवर्जून पाहावा असा सिनेमा

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचे दोन आठवड्यांनंतरही अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. ...

"काश्मीर फाइल्स टॅक्स फ्री कशाला? Youtubeवर टाका, फ्री होईल"; केजरीवालांच्या टोल्यानं एकच हशा पिकला! - Marathi News | arvind kejriwal said on the kashmir files put the film on youtube the film will be free | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काश्मीर फाइल्स टॅक्स फ्री कशाला? Youtubeवर टाका, फ्री होईल"; केजरीवालांच्या टोल्यानं एकच हशा पिकला!

The Kashmir Files: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ' द काश्मीर फाइल्स' चित्रपट टॅक्स फ्री करण्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली ... ...

‘द कश्मीर फाइल्स’ बघायला गेलेल्या महिलांना काढायला सांगितले भगवे उपरणे; भाजपनं ठाकरेंना विचारलं, हेच का तुमचं हिंदुत्व? - Marathi News | Women came to see the kashmir files in nasik cinema hall asked to remove saffron stole BJP said shiv sena become janab sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘द कश्मीर फाइल्स’ बघायला गेलेल्या महिलांना काढायला सांगितले भगवे उपरणे; भाजपनं ठाकरेंना विचारलं, हेच का तुमचं हिंदुत्व?

'हिरवा रंग' असा शब्द वापरत, ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आता 'जनाब सेना' झाल्याचा दावा भाजपने केला आहे... ...