कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आला आहे. रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल या शोच्या माध्यमातून करतो. Read More
Navjot Singh Sidhu : सोशल मीडियावर चर्चा होत आहे की, नवजोत सिंह सिद्धू यांचं राजकीय करिअर आता संपलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे द कपिल शर्मा शोमध्ये परत येण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. ...
Navjot Singh Sidhu - Archana Puran Singh : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आणि कॉंग्रेसचे उमेदवार नवजोत सिंह सिद्धू हे निवडणुकीत पराभूत झालेत. अशात आता सिद्धू हे निवडणूक हरले त्यामुळे सोशल मीडियावर दोघांवरील मीम्स व्हायरल झाले आहेत. ...
The kapil sharma show: काही काळापूर्वी या शोमधून सुनील ग्रोवरने काढता पाय घेतला होता. त्यानंतर आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याने हा कार्यक्रम सोडल्याचं सांगण्यात येत आहे. ...