लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

जिल्ह्यातील ९६३ शाळांसह १६६ आरोग्य संस्था तंबाखू मुक्तच; २०५ जणांवर कोपटा कायद्यांतर्गत कारवाई - Marathi News | about 166 health institutions including 963 schools in the district are tobacco free action against 205 persons under kopta act | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील ९६३ शाळांसह १६६ आरोग्य संस्था तंबाखू मुक्तच; २०५ जणांवर कोपटा कायद्यांतर्गत कारवाई

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सलाम फाऊंडेशन मुंबई यांच्या सहकार्यातून तंबाखू मुक्त शाळा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ...

जितेंद्र आव्हाडांच्या पुतळ्याचे ठाण्यात भाजपकडून दहन - Marathi News | Jitendra Awhad's effigy burnt by BJP in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांच्या पुतळ्याचे ठाण्यात भाजपकडून दहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपने चार ठिकाणी तीव्र आंदोलन करून आव्हाडांचा पुतळा जाळला. ...

शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही, एमआयडीसीचा जल वाहिनी दुरुस्तीसाठी शटडाऊन - Marathi News | No water in Thane on Friday, MIDC shut down for water pipeline repair | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही, एमआयडीसीचा जल वाहिनी दुरुस्तीसाठी शटडाऊन

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून येणारे पाणी या भागात दिले जाते. ...

ठाण्यात आव्हाड यांचे फोटो पायदळी तुडवले; राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक  - Marathi News | protest against ncp sharad pawar faction mla jitendra awhad in thane ncp activists are aggressive  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आव्हाड यांचे फोटो पायदळी तुडवले; राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक 

ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाड यांचा विरोधआत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...

ठाण्यात अकरा हॉटेल्स, बारचे परवाने निलंबित;  राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Eleven hotels, bars licenses suspended in Thane State Excise Department action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात अकरा हॉटेल्स, बारचे परवाने निलंबित;  राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री उशिरापर्यंत बार सुरू असणे अशा विविध कारणांमुळे हे परवाने निलंबित केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली. ...

जिल्ह्यातील ११ हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | licenses of 11 hotels and bars in the district suspended excise department action in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील ११ हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुण्यात घडलेल्या घटनेनंतर आता ठाण्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. ...

कळव्यातील अनाधिकृत कार्यालयाचे आव्हाडांनी ट्विट करावे; आनंद परांजपे यांचे आव्हान - Marathi News | unauthorized office in kalwa should be tweeted anand paranjpe challenge to jitendra awhad in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातील अनाधिकृत कार्यालयाचे आव्हाडांनी ट्विट करावे; आनंद परांजपे यांचे आव्हान

जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचे अनधिकृत शरद पवार गटाचे कार्यालय पाडण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांना ट्विट करावे असे आव्हान अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले आहे. ...

घोडबंदर, येऊर, टिकुजी-नी-वाडी, कशेळी परिसरातील पब, बारमध्ये पहाटे पर्यंत हैदोस - Marathi News | Ghodbunder Yeoor Tiku ji ni Wadi Pubs in Kasheli overnight till dawn in Bars anand paranjpe demands action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर, येऊर, टिकुजी-नी-वाडी, कशेळी परिसरातील पब, बारमध्ये पहाटे पर्यंत हैदोस

 कारवाईची आनंद परांजपे यांची मागणी ...