Mira Bhayander News: मीरा रोड शहरातील पहिल्या मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस रुग्णालयास अखेर शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मंजुरी मिळाली असून शुक्रवार १९ जुलै पासून हे कॅशलेस आणि झिरो बिलिंग रुग्णालय सुरु होणार असल्याची म ...