लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाण्यातील ज्वेलर्सच्या दुकानातून सव्वा कोटींचे दागिने चाेरणाऱ्या नोकराला माऊंट अबूमधून अटक - Marathi News | Servant who stole jewelery worth 1.5 crores from a jeweler's shop in Thane arrested from Mount Abu | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ज्वेलर्सच्या दुकानातून सव्वा कोटींचे दागिने चाेरणाऱ्या नोकराला माऊंट अबूमधून अटक

एक कोटी दहा लाखांचे दागिने हस्तगत: नौपाडा पोलिसांची कामगिरी ...

ठाण्याचे पोलीस हवालदार रामनाथ मेंगाळ यांची दक्षिण अफ्रिकेच्या अप हिल मॅरेथॉनमध्ये यशस्वी कामगिरी - Marathi News | Thane police constable Ramnath Mengal's successful performance in South Africa's Up Hill Marathon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचे पोलीस हवालदार रामनाथ मेंगाळ यांची दक्षिण अफ्रिकेच्या अप हिल मॅरेथॉनमध्ये यशस्वी कामगिरी

मेंगाळ हे वाहतूक शाखेच्या कापूरबावडी युनिटमध्ये नेमणूकीला आहेत. डर्बन येथे ९ जून २०२४ रोजी पार पडलेल्या या मॅरेथाॅनमध्ये जगभरातील धावपटून सहभाग घेतला हाेता. ...

"गेल्या १५ वर्षांत राजकीय पक्षांचे मराठी भाषेकडे दुर्लक्ष"; कादंबरीकार विश्वास पाटील यांचे मत - Marathi News | "Ignorance of Marathi language by political parties in last 15 years"; Novelist Vishwas Patil's opinion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"गेल्या १५ वर्षांत राजकीय पक्षांचे मराठी भाषेकडे दुर्लक्ष"; कादंबरीकार विश्वास पाटील यांचे मत

"सध्याच्या एका महामार्गाचा खर्च हा साहित्य संस्कृतीवरील ५० वर्षांचा खर्चासमान" ...

ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ शिंदे यांची निवड - Marathi News | jagannath shinde elected as president of thane district unified sports federation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ शिंदे यांची निवड

ठाणे जिल्ह्यातील सर्व एकविध क्रीडा संघटनांची जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त सभा रविवारी कल्याण केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सभागृहात संपन्न झाली. ...

फी भरली नाही म्हणून शंभर मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशीच काढले वर्गाबाहेर! - Marathi News | Hundred children were removed from the class on the first day of school for not paying the fees! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फी भरली नाही म्हणून शंभर मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशीच काढले वर्गाबाहेर!

पोलिसांबरोबर इतर सर्वसामान्य नागरिकांची देखील मुलं आहेत.  ...

ठाणे शहरात १० टक्के पाणी कपात लागू - Marathi News | 10 percent water cut applicable in Thane city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरात १० टक्के पाणी कपात लागू

ठाणे महापालिका क्षेत्रात मुंबई महापालिकेच्या स्रोतांतून ८५ एमएलडी पाणी मिळते. ...

ठाणे जिल्ह्यातील अर्भक, बालमृत्युदर दर कमी करण्यासाठी विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा! - Marathi News | Special diarrhea control fortnight to reduce infant and child mortality rate in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील अर्भक, बालमृत्युदर दर कमी करण्यासाठी विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा!

जिल्ह्यातील अर्भक, बालमृत्युदर दर कमी करण्यासाठी विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा! ...

दिवा प्रभाग समिती क्षेत्रात ठामपाने राबविली सर्वंकष स्वच्छता मोहीम; अतिरिक्त आयुक्तांचा समावेश - Marathi News | Comprehensive Cleanliness Campaign implemented in Diva Ward Committee Area, Thampa; Incorporation of Additional Commissioners | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवा प्रभाग समिती क्षेत्रात ठामपाने राबविली सर्वंकष स्वच्छता मोहीम; अतिरिक्त आयुक्तांचा समावेश

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडून साफसफाई अभियानाची पाहणी ...