लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

पाणी पुरवठा विभागाच्या कामगारांचे आंदोलन; कळवा प्रभाग समितीच्या बाहेर केली निदर्शने - Marathi News | Agitation of Water Supply Department Workers; Protests were held outside Kalwa Ward Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी पुरवठा विभागाच्या कामगारांचे आंदोलन; कळवा प्रभाग समितीच्या बाहेर केली निदर्शने

घरात रेशन नाही, मुलांच्या परीक्षा सुरू आहे. उधारी वाले कामगारांना सतावत असल्याने कामगारांवर प्रचंड ताण असल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. ...

कोजागिरीदिनी शनिवारी खंडग्रास चंद्रग्रहण; पुन्हा ९ वर्षांनी योग - Marathi News | Khandgras Lunar Eclipse on Kojagiridini Saturday; Yoga again after 9 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोजागिरीदिनी शनिवारी खंडग्रास चंद्रग्रहण; पुन्हा ९ वर्षांनी योग

२०३२ रोजी कोजागरीच्या रात्री पुन्हा खग्रास चंद्रग्रहण ...

एक वेळ भाकर खायची, पाणी पिऊन राहायचं...; आदिवासी महिलांची कैफियत - Marathi News | we used to eat bread and drink water said flower seller tribal women | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एक वेळ भाकर खायची, पाणी पिऊन राहायचं...; आदिवासी महिलांची कैफियत

नफा जेमतेम ५०० ते १,५०० रुपयांपर्यंच होतो, अशी व्यथा मांडली भिवंडीच्या ग्रामीण भागातून आलेल्या आदिवासी महिलांनी. ...

दसऱ्याच्या मुहुर्तावर ३ हजार घरांची विक्री - Marathi News | Sale of 3 thousand houses on the occasion of Dussehra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दसऱ्याच्या मुहुर्तावर ३ हजार घरांची विक्री

दसऱ्याच्या मुहुर्तावर दरवर्षी प्रत्येक नागरीक काहीना काही नवीन वस्तु खरेदी करत असतो. त्यात आपल्या स्वप्नातील घर घेण्यासाठी अनेक पर्यायही शोधत असतो. ...

Thane: गरबा कार्यक्रमाच्या बनावट प्रवेशिका विकून ६९ हजारांची फसवणूक, एकास अटक - Marathi News | Thane: Fraud of 69 thousand by selling fake tickets of Garba program, one arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: गरबा कार्यक्रमाच्या बनावट प्रवेशिका विकून ६९ हजारांची फसवणूक, एकास अटक

Thane: रासरंग गरबा या कार्यक्रमाची सातशे रुपयांची बनावट प्रवेशिका बनवून ९९ प्रवेशिकांची विक्री करीत ६९ हजार ३०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या निमित्त अशोक ठक्कर (२३, रा. डोंबिवली) याला अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी दिली. ...

मीरारोड मध्ये फेरीवाल्यांची गुंडगिरी; फेरीवाल्यांच्या म्होरक्यासह २५ ते ३० फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Bullying of hawkers in Miraroad; A case has been registered against 25 to 30 hawkers including the leader of the hawkers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड मध्ये फेरीवाल्यांची गुंडगिरी; फेरीवाल्यांच्या म्होरक्यासह २५ ते ३० फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल

व्यापाऱ्यांचा बंद तर लोकांच्या संतापा नंतर महापालिकेला कारवाईची जाग ...

पं. राम मराठे यांचे भव्यदिव्य स्मारक ठाण्यात उभे राहावे - विजय गोखले - Marathi News | magnificent monument of Ram Marathe should stand in Thane: Vijay Gokhale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पं. राम मराठे यांचे भव्यदिव्य स्मारक ठाण्यात उभे राहावे - विजय गोखले

चतुरस्त्र गायक आणि ठाण्याचे भूषण पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले. ...

ठाण्यात साडेचार महिन्यात श्वान दंशाच्या ९३३ घटना - Marathi News | 933 cases of dog bites in four and a half months in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात साडेचार महिन्यात श्वान दंशाच्या ९३३ घटना

भटक्या श्वानांची दहशत आजही ठाणे महापालिका हद्दीत कायम असल्याचे चित्र आहे. ...