लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाण्यातील मराठा साखळी उपोषणास्थळी जितेंद्र आव्हाडांना झाला विरोध - Marathi News | NCP MLA Jitendra Awhad faced opposition at the Maratha chain strike site in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील मराठा साखळी उपोषणास्थळी जितेंद्र आव्हाडांना झाला विरोध

अखेर काही क्षणात आव्हाड यांना तेथून पाय उतार व्हावे लागले.  ...

Thane: लाच घेताना राज्य कर अधिकारी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात - Marathi News | Thane: State tax officials caught in bribery department net | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: लाच घेताना राज्य कर अधिकारी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात

Thane: जीएसटीसाठी केलेल्या अर्जातील त्रुटी दूर करून शो कॉज नोटीस न बजावण्यासाठी आणि जीएसटी नंबर करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या आणि त्या पोटी  २० हजारांची लाच मागणाऱ्या  राज्य कर अधिकाऱ्यावर ठाणे लाच लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. ...

लंम्पीचा आजार रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात गुरांचा बाजार, जनावरांच्या शर्यतीवर निर्बंध! - Marathi News | Cattle market in Thane district to prevent lumpy disease, ban on animal race | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लंम्पीचा आजार रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात गुरांचा बाजार, जनावरांच्या शर्यतीवर निर्बंध!

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील तळवली पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रांतर्गत वासरामध्ये लम्बी चर्मरोग सदृश लक्षणे आढळून आली आहेत. ...

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क, एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानासमोरील बंदोबस्त वाढवला - Marathi News | In the wake of the Maratha agitation, the police, on alert, stepped up security in front of eknath Shinde's residence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क, एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानासमोरील बंदोबस्त वाढवला

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू असताना दुसरीकडे राज्यभरात काही राजकीय मंडळींच्या घराची जाळपोळ करण्यात आली. ...

ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बीएनएचएस देणार निसर्ग शिक्षण; ७ हजार विद्यार्थ्यांना बनविणार पर्यावरण साक्षर  - Marathi News | BNHS will provide nature education to students of Thane municipal schools; 7 thousand students will be made environment literate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना बीएनएचएस देणार निसर्ग शिक्षण; ७ हजार विद्यार्थ्यांना बनविणार पर्यावरण साक्षर 

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) सहकार्याने हा उपक्रम होत असून महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. ...

२६ नोव्हेंबरला विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ - Marathi News | 'Mridagandh Award' by Vitthal Ump Foundation on 26th November | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६ नोव्हेंबरला विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’

१३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह ...

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडीअमवर होणार बीसीआयच्या मान्यतेचे १४ सामने - Marathi News | 14 matches sanctioned by BCI will be held at Dadoji Konddev Stadium of Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडीअमवर होणार बीसीआयच्या मान्यतेचे १४ सामने

यात विजय हजारे क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांचाही समावेश असल्याची माहिती महापालिकेच्या क्रिडा विभागाने दिली. ...

वर्तुणूकीचा जाब विचारणाऱ्या बहिणीचा भावाने केला खून: भाच्यावरही खूनी हल्ला, आरोपीला अटक - Marathi News | Brother murdered sister who questioned her behavior: accused arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्तुणूकीचा जाब विचारणाऱ्या बहिणीचा भावाने केला खून: भाच्यावरही खूनी हल्ला, आरोपीला अटक

चितळसर पोलिसांची कारवाई ...