लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

 ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या ९२८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात फीट; सोमवारी मत मोजणी  - Marathi News | Fate of 928 candidates of Gram Panchayats in Thane district feet in voting machine Vote counting on Monday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या ९२८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात फीट; सोमवारी मत मोजणी 

जिल्ह्यातील ६२ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीमध्ये ९२८ जणांनी नशिब अजमावले आहे. ...

तलावांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकावे - नूतन बांदेकर - Marathi News | Citizens should take a step forward for conservation of lakes - Nutan Bandekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तलावांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकावे - नूतन बांदेकर

पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझा तलाव' मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ...

ठाणे लाेकसभेवर भाजपचा दावा ठाम,संजीव नाईक, संजय केळकर यांची नावे चर्चेत - Marathi News | BJP's claim on Thane Lok Sabha is firm, names of Sanjeev Naik, Sanjay Kelkar are in discussion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लाेकसभेवर भाजपचा दावा ठाम,संजीव नाईक, संजय केळकर यांची नावे चर्चेत

ठाणे लोकसभा मतदारसंघावरील दाव्याच्या निमित्ताने शिवसेना-भाजपमध्ये तणाव वाढला आहे. ...

Thane: ठाण्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर, जिल्हाधिकारी कार्यालयात "विशेष कक्ष" कार्यान्वित - Marathi News | Kunbi, Maratha-Kunbi, Kunbi-Maratha caste evidence verification campaign in Thane on war footing, "Special Cell" operational in Collectorate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर

Maratha Reservation : मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. ...

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस पोर्टलव्दारे शासकीय खरेदी प्रक्रिया; ई बाजारचे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना धडे - Marathi News | Government procurement process through Government eMarketplace portal; Lessons of e-market to district officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस पोर्टलव्दारे शासकीय खरेदी प्रक्रिया; ई बाजारचे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना धडे

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या या जेम पोर्टल कार्यशाळेला अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी एक लाख मतदार रविवारी मतदानाचा हक्क बजावणार - Marathi News | One lakh voters will exercise their right to vote for 62 gram panchayats of Thane district on Sunday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी एक लाख मतदार रविवारी मतदानाचा हक्क बजावणार

मतदान हाेणाऱ्या ग्रामपंचायतींत सार्वत्रिक निवडणुका ४८ ग्रामपंंचायतींच्या असून पाेट निवडणुका १४ ग्रामपंचायतींच्या होणार आहेत. ...

संसदेत मराठा आरक्षण विधेयक आणा - खासदार राजन विचारे - Marathi News | Bring Maratha Reservation Bill in Parliament - MP Rajan vichare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संसदेत मराठा आरक्षण विधेयक आणा - खासदार राजन विचारे

मराठा आरक्षणाबाबत संसदेत विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे  केली आहे.  ...

सिंधी समाजाची सभ्यता व संस्कृतीचे प्रतिक हटडी; उल्हासनगरातील बनवितात हजारोच्या संख्येने हटडी  - Marathi News | Hatdi is a symbol of civilization and culture of Sindhi society There are thousands of Hutdis in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिंधी समाजाची सभ्यता व संस्कृतीचे प्रतिक हटडी; उल्हासनगरातील बनवितात हजारोच्या संख्येने हटडी 

दिवाळीला सिंधी सभ्यता व संस्कृतीची ओळख असलेल्या हटडीची बांधणी शहरातील विविध भागात हजारोच्या संख्येत होते. ...