लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

Thane: चालक झाले लिपिक, ठाणे महापालिकेतील २५ चालकांना मिळाली पद्दोन्नती - Marathi News | Thane: Drivers became clerks, 25 drivers in Thane Municipal Corporation got promotion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: चालक झाले लिपिक, ठाणे महापालिकेतील २५ चालकांना मिळाली पद्दोन्नती

Thane News: ठाणे महापालिकेत विविध विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या तब्बल २५ चालकांची दिवाळी गोड झाली आहे. चालक असलेले कर्मचारी आता लिपीक झाले आहेत. त्यामुळे या कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...

उल्हासनगरात कारसह रोख रक्कम पळविली - Marathi News | Cash was stolen along with the car in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कारसह रोख रक्कम पळविली

कार मध्ये ठेवलेल्या बॅगमध्ये १ लाख ७५ हजार रोख रक्कमेसह साहित्य व कागदपत्र आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  ...

ठाण्यात पाण्याच्या टाकीत पडलेल्या श्वानाची अर्ध्यातासांनी सुखरूप सुटका - Marathi News | A dog that fell into a water tank in Thane was rescued after half an hour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पाण्याच्या टाकीत पडलेल्या श्वानाची अर्ध्यातासांनी सुखरूप सुटका

महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यश आले आहे. ...

दारुच्या नशेत उ्डाणपूलावरुन उडी घेतलेला चालक गंभीर जखमी - Marathi News | The driver who jumped from the bridge while under the influence of alcohol was seriously injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दारुच्या नशेत उ्डाणपूलावरुन उडी घेतलेला चालक गंभीर जखमी

नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा: ट्रक बिघडल्यानंतर घेतली उडी ...

भिवंडी महानगरपालिकेच्या कामगारांना १३ हजार ५०० रुपये अनुदान जाहीर - Marathi News | 13 thousand 500 subsidy announced to the workers of Bhiwandi Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महानगरपालिकेच्या कामगारांना १३ हजार ५०० रुपये अनुदान जाहीर

महानगरपालिकेच्या कामगारांना १३ हजार ५०० रुपये अनुदान पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी सोमवारी घोषित केले. ...

महापालिका कर्मचाऱ्यांना २१ हजार ५०० सानुग्रह अनुदान - Marathi News | 21 thousand 500 grace grant to municipal employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका कर्मचाऱ्यांना २१ हजार ५०० सानुग्रह अनुदान

आशा सेविकांना दिवाळी भाऊबीज भेटमध्ये २० टक्के वाढ; पालिकेवर पडणार २० कोटींचा बोजा ...

बिनशर्त आराेग्य सेवेत सामावून घेण्यासाठी एनएचएमच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ठाण्यात तीव्र आंदोलन - Marathi News | Protest by NHM officers and employees in Thane for inclusion in unconditional health services | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिनशर्त आराेग्य सेवेत सामावून घेण्यासाठी एनएचएमच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ठाण्यात तीव्र आंदोलन

त्यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कायार्लयाबाहेर धरणे आंदाेलन करून राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. ...

जिल्ह्यातील जलशक्तीच्या कामांची निती आयोगाकडून प्रत्यक्ष पाहणी - Marathi News | Direct inspection by NITI Aayog of water power works in the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील जलशक्तीच्या कामांची निती आयोगाकडून प्रत्यक्ष पाहणी

भिवंडी तालुक्याचा दौर्यात कोन, कुंभारशिव, तळवली(लोणे) व आन्हे-सोर या गावांना भेट देऊन कामांची पाहणी केली. ...