लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या समोरच मध्यरात्री महिलेची रिक्षात प्रसूती - Marathi News | A woman gave birth in a rickshaw in the middle of the night in front of Ulhasnagar Central Hospital, the woman and the baby were in shock due to the vigilance of the doctor. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या समोरच मध्यरात्री महिलेची रिक्षात प्रसूती

डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे महिला व बाळ ठणठणीत असल्याची माहिती समोर येत आहे. ...

Thane: उल्हासनगरातील रस्त्यासाठी ३०० कोटी? एमएमआरडीएच्या बैठकीत झाला निर्णय - Marathi News | Thane: 300 crore for road in Ulhasnagar? The decision was taken in the MMRDA meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: उल्हासनगरातील रस्त्यासाठी ३०० कोटी? एमएमआरडीएच्या बैठकीत झाला निर्णय

Ulhasnagar News: एमएमआरडीच्या गुरवारी झालेल्या विशेष बैठकीत शहरातील विविध रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून ३०० कोटीच्या निधीला मंजुरी दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे. ...

भिवंडीतील महादेव घाटाळ यांना राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर - Marathi News | mahadev Ghatal of Bhiwandi announced State Government Adivasi Sevak Award | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील महादेव घाटाळ यांना राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या अध्यादेशात घाटाळ यांचे नाव समाविष्ट केले आहे. ...

सरकार विरोधात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवशी सत्यागृह आंदोलन छेडणार - Marathi News | Satyagriha agitation will be held for three days in front of Thane Collectorate against the government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकार विरोधात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवशी सत्यागृह आंदोलन छेडणार

आंदोलन संविधान दिनी २६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. ...

संघर्ष यात्रा ठाण्यात धडकणार; जंग्गी स्वागताची तयारी - Marathi News | Sangharsh Yatra will strike ePreparing for a warm welcome in than | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संघर्ष यात्रा ठाण्यात धडकणार; जंग्गी स्वागताची तयारी

राज्यव्यापी जनजागरण संघर्ष यात्रा सुरू करण्यात येँणार आहे. ...

सोमवारी ठाण्यात निघणार 'सत्यशोधक दिंडी' - Marathi News | Satya Shodhak Dindi in Thane on Monday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोमवारी ठाण्यात निघणार 'सत्यशोधक दिंडी'

महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तमराव पाटील आणि अब्दुल कादर मुकादम या दोन ज्येष्ठ सत्यशोधकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.  ...

ठाण्याच्या कोंडदेव स्टेडियममध्ये रंगणार विजय हजारे क्रिकेट मालिका; २३ नोव्हेंबर ते पाच डिसेंबर खेळले जाणार सामने  - Marathi News | Vijay Hazare Cricket Series to be played at Konddev Stadium in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या कोंडदेव स्टेडियममध्ये रंगणार विजय हजारे क्रिकेट मालिका; २३ नोव्हेंबर ते पाच डिसेंबर खेळले जाणार सामने 

२३ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत सामने खेळले जाणार आहेत. ...

शॉकींग! घरातून ब्ल्यूटुथचा हेडफोन नेला, १७ वर्षांच्या मुलाला विवस्त्र फिरवले - Marathi News | Bluetooth headphones taken from home, 17-year-old boy undressed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शॉकींग! घरातून ब्ल्यूटुथचा हेडफोन नेला, १७ वर्षांच्या मुलाला विवस्त्र फिरवले

व्हिडीओ व्हायरल : कळवा पोलिसांनी एकाच्या आवळल्या मुसक्या ...