Thane, Latest Marathi News
या कार्यक्रमाच्या समारोपास महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस दल, भारतीय वायुसेना दल यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बाल युवकांचे देशभक्तीवर नृत्य सादर झाले. ...
संध्याकाळी अचानक ढगांच्या गडगडाटासह विजेच्या कडकडाट या पावसाचे आगमन झाले. अर्ध्यातासात ३.२९ मिमी पाऊस ठाणे शहर परिसरात पडला. ...
राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेल्या नजीब मुल्लांच्या बालेकिल्ल्यातही मोठया साहेबांच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच शक्तिप्रदर्शन केल्याचेही पहायला मिळाले. ...
‘बालस्नेही पुरस्कार’पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. ...
जळालेल्या मृतदेहाची ओळख अद्याप पटेना ...
न्यायालयाच्या आदेशानंतरही दुकानदारांनवर कारवाई नाहीच ...
आजपासून सुरू झालेल्या या माेहिमेला ४३१ ग्राम पंचायतींपैकी चार ग्राम पंचायतींनी प्रारंभ केला आहे. ...
अशावेळी नागरिक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेरतात. ...