Lokmat Mahamarathon: येत्या ३ डिसेंबर रोजी ठाणे येथे होणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनसाठी महामुंबईतील शेकडो लोकांनी आपला सहभाग नोंदवला असून, रविवारची पहाट महामुंबईकरांच्या मॅरेथॉनने रंगणार आहे. ...
डोंबिवलीतील वादग्रस्त तथाकथित वादग्रस्त रिल स्टार बिल्डर सुरेंद्र पाटील याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने २५ नोव्हेंबर रोजी बेकायदेशीर पिस्तुल व सात जिवंत काडतुसासह डोंबिवलीतल्या मानपाडा भागातून एका मर्सडीज बेंज कारसह ताब्यात घेतले होते. ...
Eknath Shinde: मी ‘शब्द’ दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले. आता तुम्ही रुग्णांना पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. ...