लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन करणारे पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Those protesting in front of Jitendra Awhad's house in Thane are in police custody | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन करणारे पोलिसांच्या ताब्यात

अजित पवार गटाचा आक्रमक पवित्रा: वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा ...

महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपुजन संपन्न - Marathi News | Bhoomipujan of Mahatma Phule Vichar Prabodhan Katta completed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपुजन संपन्न

तरुणांना आणि ज्येष्ठांना चांगले साहित्य व वृत्तपत्रे वाचण्यास मिळणार असल्याचे मत आ. अ‍ॅड. डावखरे यांनी व्यक्त केले. ...

 सेल्फ हेल्प डेस्कला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; ठाणे आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यातही उपक्रम राबविणार - Marathi News | Good response of citizens to Self Help Desk Activities will also be implemented in all police stations of Thane Commissionerate | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : सेल्फ हेल्प डेस्कला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; ठाणे आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यातही उपक्रम राबविणार

कल्याण पोलीस परिमंडळाच्या हद्दीतील आठही पोलीस ठाण्यात सेल्फ हेल्प डेस्क हा अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ...

१९४ काेटी खर्चून हाेणार नवे ठाणे स्थानक; चार एकर जागेवर रेल्वे करणार काम - Marathi News | New Thane station to be built at a cost of 194 crores; Railway will work on four acres of land | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१९४ काेटी खर्चून हाेणार नवे ठाणे स्थानक; चार एकर जागेवर रेल्वे करणार काम

या नवीन वर्षात या नवीन स्टेशनसह जुन्या ऐतिहासिक ठाणे स्टेशनच्या कामाला प्रारंभ हाेणार असल्याचे सुताेवाच विचारे यांनी याप्रसंगी केले. विचारे यांनी नवीन स्टेशनच्या मल्टी मॉडेल हब या प्रकल्पाची चर्चा व पाहणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत केली. ...

भिवंडीत वाहतूक पोलिसांकडून सरत्या वर्षाला निरोप देताना १८२ गुन्ह्यांची नोंद - Marathi News | Bhiwandi Traffic Police recorded 182 crimes while bidding farewell to the year | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भिवंडीत वाहतूक पोलिसांकडून सरत्या वर्षाला निरोप देताना १८२ गुन्ह्यांची नोंद

१८२ गुन्ह्यांची नोंद करीत ५६ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.  ...

ठाणे जिल्ह्यातील ४३१ गावांत बुधवारी 'स्वच्छतेचा जागर' अभियान; कपिल पाटील यांची माहिती - Marathi News | 'Swachatecha Jagar' campaign in 431 villages of Thane district on Wednesday; Kapil Patil's information | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ४३१ गावांत बुधवारी 'स्वच्छतेचा जागर' अभियान; कपिल पाटील यांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ मध्ये भारताला विकसित राष्ट्र करण्याचे ध्येय ठेवले आहे. भारताचा मोठा भाग हा ग्रामीण आहे. ...

भिवंडीतील डीप क्लीन ड्राईव्हसाठी पालिका आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी रस्त्यावर  - Marathi News | Officials along with municipal commissioners on the road for deep clean drive in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील डीप क्लीन ड्राईव्हसाठी पालिका आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी रस्त्यावर 

डीप क्लीन ड्राईव्ह स्वच्छता अभियानाचा शुभारंभ एस टी स्थानक ते नागाव या रस्त्यावर आयुक्त अजय वैद्य यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. ...

थर्टी फर्स्टला ठाणे पोलिसांनी ३०० तळीरामांची उतरवली झिंग - Marathi News | Thane Police seized 300 Drinkers on 31st December Night | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थर्टी फर्स्टला ठाणे पोलिसांनी ३०० तळीरामांची उतरवली झिंग

आठवड्यात ७४३ मद्यपींसह १७ हजार ८१८ चालकांवर कारवाई ...