लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

भिवंडीत चोरीच्या घटनेतील सराईत गुन्हेगाराला अटक, गुन्हे शाखेची कारवाई; ११ गुन्ह्यातील साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | In Bhiwandi theft incident, Sarai criminal arrested, Crime Branch action Four and a half lakhs worth of property seized in 11 crimes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत चोरीच्या घटनेतील सराईत गुन्हेगाराला अटक, गुन्हे शाखेची कारवाई; ११ गुन्ह्यातील साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

अक्षय दीपक वर्मा उर्फ शिवा वय २७ वर्ष रा. हनुमान टेकडी भिवंडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  ...

उल्हासनगरातील स्वच्छता अभियानाची खा. शिंदे यांच्याकडून पाहणी, महापालिका रुग्णालयाला भेट - Marathi News | Cleanliness campaign in Ulhasnagar Inspection by shrikant Shinde, visit to Municipal Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील स्वच्छता अभियानाची खा. शिंदे यांच्याकडून पाहणी, महापालिका रुग्णालयाला भेट

कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी महापालिकेने रिजेन्सी येथे रुग्णालय उभारून ११ कोटी पेक्षा जास्त किंमतचे साहित्य खरेदी केले होते. ...

जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने राजकीय गदारोळ - Marathi News | Political uproar with Jitendra Awhad's statement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने राजकीय गदारोळ

आव्हाड यांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केला असल्याने त्यांच्याविरुद्ध चोवीस तासांत गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली. ...

ह्रदयद्रावक... पतीच्या कर्जाला कंटाळून तीन लेकरांच्या गरोदर आईने संपवले जीवन - Marathi News | A pregnant mother of three children committed suicide in Thane due to her husband's debt | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ह्रदयद्रावक... पतीच्या कर्जाला कंटाळून तीन लेकरांच्या गरोदर आईने संपवले जीवन

वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा: सावरकरनगरमधील घटना ...

ठाणे रेल्वे पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज; विद्यार्थ्यांनी घेतली कामकाजाची माहिती - Marathi News | Thane Railway Police ready for the safety of citizens; Students took information about the work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे रेल्वे पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज; विद्यार्थ्यांनी घेतली कामकाजाची माहिती

पोलिस स्थापना दिन सप्ताह : विद्यार्थ्यांनी घेतली कामकाजाची माहिती ...

सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या चार महिलांवर कारवाई - Marathi News | Action taken against four women who committed obscenities in public places | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या चार महिलांवर कारवाई

नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा : मुंबई ठाण्यातील महिलांचा समावेश ...

शहापूर उप जिल्हा रुग्णालयात डायलेसिस आणि आयुषची सेवा सक्रीय - Marathi News | Dialysis and AYUSH service active in Shahapur Sub District Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर उप जिल्हा रुग्णालयात डायलेसिस आणि आयुषची सेवा सक्रीय

सध्याच्या परिस्थितीत बदल लेली जीवनशैली आत्मसात केल्यामुळे मूत्र पिंड निकामी असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. ...

ठाण्यातील आव्हाडांच्या निवासस्थानबाहेर भाजपा महिला मोर्चाचे आंदोलन - Marathi News | Protest of BJP Mahila Morcha outside the residence of Ahwada in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील आव्हाडांच्या निवासस्थानबाहेर भाजपा महिला मोर्चाचे आंदोलन

आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक राजकीय नेते तसेच पंडित महंतांनी देखील टीका केली. ...