लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाण्यात रिव्हॉल्व्हरची साफसफाई करताना गोळीबार; कंपनी मालकासह तिघे जखमी - Marathi News | Company owner and three injured in firing while cleaning revolver in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रिव्हॉल्व्हरची साफसफाई करताना गोळीबार; कंपनी मालकासह तिघे जखमी

श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा: जखमींवर उपचार सुरु ...

Thane: हजर हाेण्यासाठी संपावरील अंगणवाडी सेविकांच्या घरावर प्रशासनाची नाेटीस - Marathi News | Notice of administration at the house of Anganwadi workers on strike to appear | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: हजर हाेण्यासाठी संपावरील अंगणवाडी सेविकांच्या घरावर प्रशासनाची नाेटीस

Thane News: जिल्हा पातळीवरील प्रकल्प कार्यालयाने या सेविकांना ४८ तासात हजर हाेण्याची नाेटीस त्यांच्या घराला लावून दडपण आणण्याचा प्रयत्न आता सुरू केला आहे. त्यामुळे एकच खळबळ सुरू झाली. ...

अर्जुनासारखे ध्येय ठेवले तर नक्कीच यशस्वी व्हाल - अशोक शिनगारे - Marathi News | If you aim like Arjuna, you will surely succeed - Ashok Shingare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अर्जुनासारखे ध्येय ठेवले तर नक्कीच यशस्वी व्हाल - अशोक शिनगारे

अर्जुनासारखे ध्येय ठेवले तर नक्कीच यशस्वी व्हाल असा सल्ला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी व्यक्त केले. ...

निवासी डॉक्टरला मारहाण करणे पडले महागात, वरिष्ठ डॉक्टर ३० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर - Marathi News | Beating up resident doctor, senior doctor on 30-day compulsory leave in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवासी डॉक्टरला मारहाण करणे पडले महागात, वरिष्ठ डॉक्टर ३० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पदवी पूर्ण करणारे विद्यार्थी एक वर्षाच्या करारावर कळवा रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून काम करतात. ...

वाहतूक कोंडीने ठाणेकर मेटाकुटीला, पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी लागतोय पाऊण तास - Marathi News | Due to traffic jam, Thanekar to Metakuti, it takes a quarter of an hour to cover a distance of five minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक कोंडीने ठाणेकर मेटाकुटीला, पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी लागतोय पाऊण तास

ठाणेकरांना वाहतुक कोंडी ही केवळ पावसाळ्यापुर्ती मर्यादीत राहिलेली नसून ती आता नित्याचीच झाल्याचे चित्र दिसत आहे. ...

वृध्द दाम्पत्यांचा संशयास्पद मृत्यु, हत्येचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of murder has been registered in the suspicious death of an elderly couple | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वृध्द दाम्पत्यांचा संशयास्पद मृत्यु, हत्येचा गुन्हा दाखल

गळा दाबून त्यांची हत्या केली अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. ...

कळवा रुग्णालयात डॉक्टरांची  निवासी डॉक्टरांना मारहाण - Marathi News | Kalwa hospital doctors beat resident doctors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयात डॉक्टरांची  निवासी डॉक्टरांना मारहाण

निवासी डॉक्टरांचा शनिवारी काम बंदचा इशारा ...

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी उल्हासनगरात; २५ कोटी निधीतील विकास कामाचे उद्घाटन करणार - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar in Ulhasnagar on Sunday 25 crore fund will inaugurate the development work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी उल्हासनगरात; २५ कोटी निधीतील विकास कामाचे उद्घाटन करणार

अजित पवार हे पक्षाचे माजी गटनेते भारत गंगोत्री यांना दिलेल्या २५ कोटी निधीतील विकास कामाच्या उद्घाटनासाठी रविवारी उल्हासनगरात येणार आहेत. ...