Thane, Latest Marathi News
औरंगाबादमधील परळी आणि करमाडमध्येही त्यांनी आंतरराज्यीय बनावट नोटांचे रॅकेटही पकडले होते. ...
ठाण्यातील माजीवाडा जंक्शन येथे एक व्यक्ती चरस या अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घाेडके यांना मिळाली होती. ...
दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यानची घटना ...
ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास भारतीय स्टेट (एसबीआय) बँकेतर्फे समारंभपूर्वक रुग्णवाहिका बुधवारी सुपूर्द करण्यात आली. ...
ठाणे जिल्ह्यातील तब्बल २८ ग्रामपंचायतींची या स्मार्ट ई ग्रंथालयासाठी निवड करण्यात आली आहे. ...
मुंबई येथील आझाद मैदानात दिवसभर निदर्शने करुन निषेध नोंदवणार आहेत. ...
घोडबंदर भागाला आजही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. ...
मतदार नोंदणीमध्ये १८ ते १९ वयोगटातील मतदारांच्या संख्येत ३९ हजार ५९० मतदारांची भर पडली आहे. ...