लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

वाढीव लोकल फे-यांच्या श्रेयासाठी शिवसेना-भाजप-मनसेचे राजकारण - Marathi News | Shivsena-BJP-MNS politics for the increase of local fay | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाढीव लोकल फे-यांच्या श्रेयासाठी शिवसेना-भाजप-मनसेचे राजकारण

मध्य रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या वेळेत ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी १६ वाढीव फे-या१ नोव्हेंबरपासून देणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ...

१ नोव्हेंबरपासून १६ जादा लोकल, मध्य रेल्वेची अंमलबजावणी - Marathi News | Implementation of 16 more local trains, 1st from November 1 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१ नोव्हेंबरपासून १६ जादा लोकल, मध्य रेल्वेची अंमलबजावणी

पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या महिन्यात जादा फेºया सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव ...

वर्गात पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू, काशिमीरा येथील घटना : शवविच्छेदनासाठी मृतदेह जेजेत - Marathi News | Death of student due to falling into the classroom, incidents in Kashimira: Jejet dead body for postmortem | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्गात पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू, काशिमीरा येथील घटना : शवविच्छेदनासाठी मृतदेह जेजेत

काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहिसर चेकनाक्याजवळ असलेल्या सिंगापूर इंटरनॅशनल शाळेत शिकणारा १७ वर्षाच्या विद्यार्थ्याचा वर्गातच आकस्मिक मृत्यू झाला. ...

मनोरुग्णालय कर्मचा-यांशी थेट संवाद साधणार : आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत - Marathi News |  The psychiatrist will interact directly with the staff: Sawant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनोरुग्णालय कर्मचा-यांशी थेट संवाद साधणार : आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचा-यांच्या तक्रारी, समस्यांबाबत थेट त्यांच्याशीच संवाद साधून लवकरात लवकर बैठक घेतली जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिले. ...

...अन्यथा दंडात्मक कारवाई, पालिकेचे ठाणेकरांना आवाहन : मालमत्तांमध्ये केलेले बदल सादर करा - Marathi News | ... otherwise the punitive action, appeal to the Municipal Commissioner: Submit the changes made in property | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...अन्यथा दंडात्मक कारवाई, पालिकेचे ठाणेकरांना आवाहन : मालमत्तांमध्ये केलेले बदल सादर करा

मालमत्ताकराची वसुली वाढावी आणि या प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी मालमत्ताधारकांनी त्यांच्या मालमत्तांमध्ये केलेले बदल, वाढीव बांधकामांची माहिती स्वत:हून पालिकेकडे सादर करण्याचे आवाहन पालिकेच्या मालमत्ताकर विभागानेकेले आहे. ...

ठाण्यात एकाच दिवशी तिघींची मंगळसूत्रे हिसकावली, तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल - Marathi News |  In Thane, three persons were injured in the same day, three cases were lodged in police stations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एकाच दिवशी तिघींची मंगळसूत्रे हिसकावली, तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

शहरातील वेगवेगळया भागातील तीन महिलांकडील एक लाख ५४ हजारांची चार मंगळसूत्रे हिसकावल्याच्या घटना सोमवारी एकाच दिवशी घडल्या. मंगळसूत्र हिसकावण्याच्या वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ...

नव्या ठाणे स्थानकाचा चेंडू मंत्रिमंडळापुढे , राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय - Marathi News |  New Thane station will take over the cabinet, will be in the state cabinet meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नव्या ठाणे स्थानकाचा चेंडू मंत्रिमंडळापुढे , राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाची जागा मिळावी, या मागणीची दखल घेत ती साडेचौदा एकर जागा देण्यास आरोग्य विभाग सकारात्मक असल्याची माहिती ...

पोलिसांचा शिमगा अन् चोरांची दिवाळी...! सोनसाखळी, घरफोडी व वाहनचोरीचा उच्छाद - Marathi News |  Police of Shimga and Thieves Diwali ...! Sonasakalhi, burglary and motorcyclist | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांचा शिमगा अन् चोरांची दिवाळी...! सोनसाखळी, घरफोडी व वाहनचोरीचा उच्छाद

कल्याण परिमंडळ ३ च्या परिक्षेत्रात चोरट्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. सोनसाखळी, घरफोड्या आणि वाहनचोरीच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. ...