महापालिका अपुरा पाणीपुरवठा करत असल्याने ठाण्यातील घोडबंदर, तसेच पुण्यातील बालेवाडी व बाणेर परिसरात नवे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये स्थगिती दिली होती. ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि दाऊद टोळीची सूत्रे हलवणाºया छोटा शकीलसह सात आरोपींवर पोलिसांनी बुधवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) गुन्हे दाखल केले. ...
भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा वापर दहशतवादी कारवायांकरिता केला जात असल्याची धक्कादायक माहिती, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या नऊ आरोपींनी दिली आहे. ...
शहरातील बोगस डॉक्टरांना पाठीशी घालणाºया डॉ. राजा रिजवानी यांना आयुक्तांनी धारेवर धरत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. बोगस डॉक्टरांवरील कारवाईसाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. ...
ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी असताना मृत झालेल्या तीन कैद्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी येत्या सोमवार, १६ आॅक्टोबर रोजी ठाणे उपविभागीय दंडाधिकारी (विभाग) यांच्या कार्यालयात होणार आहे. ...
- सुरेश लोखंडेठाणे :अच्छे दिन आणण्याचा वादा करत सत्तेवर आलेल्या सरकारने अदानी, अंबानी यांची साथ करत राजकीय पक्षांच्या दणदणीत फंडिंगची तर सोय केलीचा आरोप करीत सर्वात गरीब अशा अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबाच्या ताटालाच हात घातल्याच्या मुद्यावर अन्न अ ...
साई महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाचे १४ व १५ आॅक्टोबरला आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री साई भक्त मंडळाचे उपाध्यक्ष यशवंत कांगणे यांनी बुधवारी पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रपरिषदेत दिली. ...