पैशांचे आमिष दाखवून एका तरुणीला शरीरविक्रयास लावणा-या मंगल बागडे (रा. मनोरमानगर, ठाणे) या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. ...
जागेवर कोणतीही इमारत बांधकामाची परवानगी नसताना एका ग्राहकाकडून सदनिकेसाठी २० लाख उकळून त्याची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर, इस्टेट एजंट अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, एका इस्टेट एजंटचा शोध सुरू आहे. ...
केडीएमसी हद्दीत समाविष्ट केलेल्या २७ गावांत होत असलेल्या बेकायदा बांधकामांविरोधात आतापर्यंत केलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखवल्याचे उघड झाले आहे. ...
डोंबिवली- चित्रकलेचे प्रसारक, अभ्यासू, प्रेमळ शिक्षक रामचंद्र इनामदार (86)रा.पांडुरंगवडी, डोंबिवली पूर्व यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी निधन झाले. आयुष्यभर मुलींनी शिकावे, व चित्रकला जीवन हा ध्यास जोपासणारे इनामदार सर हे बालमोहन विद्यालयात 1963 ते1989 ...
फटाके बंदीच्या मुद्यावरुन आता ठाण्यात शिवसेना, मनसे फटाके विक्रेत्यांच्या बाजूने असतांना आता ठाणे शहर रिपाइं मात्र या फटाक्यांवाल्यांच्या विरोधात मैदानात उतरली आहे. रिपाइंने रस्त्यावर फटाके विक्रीला बंदी करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. ...
अंबरनाथ : कामगारांना ज्या प्रमाणे दिवाळीत बोनस मिळतो तो बोनस रिक्षा चालकांनाही मिळावा यासाठी रिक्षा चालक संघटनेने पुढाकार घेतला होता. दरवर्षी रिक्षा चालक आपल्या कमाईतील रक्कम बाजुला ठेवत ती रक्कम व्याजसहीत दिवाळीत बोनस म्हणून स्वीकारत आहे. यंदा 25 ला ...
तब्बल १२ वर्षांच्या तपानंतर गावेदवी मंडई खुली झाली आहे. परंतु या मंडइतील जागा आपल्या मर्जीतील महिला बचत गटांना कोणत्याही स्वरुपाचा मोबदला न घेता देण्याचा सपाटा पालिकेतील एका वरीष्ठ पदाच्या अधिकाºयाने लावला आहे. ...