मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव अद्याप सुरु झाले नसले तरी त्याला पर्याय म्हणून नवघरमध्ये पालिकेच्या आरक्षित नागरी सुविधा भूखंडावर नवीन तरणतलाव लवकरच साकारण्यात येणार आहे. ...
हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या सोनू शाग्गीर अहमद अन्सारी (रा. मुंब्रा) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. ...
भिवंडीसारखे अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज चालवणाºया काही आरोपींचे जाळे मुंब्य्रातही असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी कारवाईची तयारी केली आहे. ...
ठाणे शहरात फटाकेविक्रीचे स्टॉल्स लावण्यास बंदी करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा सत्ताधारी शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दिला आहे. ...
ठाणे महापालिकेच्या महासभेत यापुढे पटलावर पाच (२) (२) चे विषय मंजुरीसाठी घेतले जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...
जवळपास १२ वर्षांचा वनवास संपवून आणि त्यासाठी १ कोटी ६१ लाख सरकारी तिजोरीत जमा केल्यानंतर ठाणे महापालिकेने गावदेवी मार्केटची जागा ताब्यात घेऊन ते उभारण्यासाठी ४ कोटी ५८ लाखांचा खर्च करून नवे सुसज्ज असे मार्केट उभारले. ...