आपल्याच पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणा-या रुकय्या सलीमबहादूर खान (२६) हिच्यासह तिघांना ठाणे न्यायालयाने २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले ...
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शनिवारी सायंकाळी दिवाळीच्या खरेदीवर पाणी फिरले. दुपारपासून सुुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठाणेकरांनी खरेदीचा बेत रद्द केला किंवा ते रिकाम्या हाताने परतले. ...
केडीएमसीच्या चिकणघर येथील नागरी आरोग्य केंद्रात साथीचे रोग नियंत्रणात आणण्याचे काम करणाºया डॉ. सीमा जाधव यांनाच डेंग्यूची लागण झाली आहे. खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले आहे. ...
फटाके स्टॉलवाल्यांवरची टांगती तलवार आता दूर झाली असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या फटाके विक्रेत्यांना सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सोमवार पासून शहराच्या मोकळ्या ठिकाणी, मैदानांमध्ये फटाके विक्रीचे स्टॉल लागले जाणार आहेत. ...
घोडबंदर रोड भागातील नव्या बांधकामांवर उच्च न्यायालयाने लागू केलेली बांधकामबंदी उठवण्याकरिता या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणाºया ठाणे महापालिका प्रशासनाचे पितळ शुक्रवारी महासभेत उघडे पडले. ...