लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ४४ वर्षीय महिलेकडून सुमारे आठ लाख ७८ हजार रुपये उकळणा-या ८४ वर्षीय शिवचंद्र चिटणीस या भामट्याला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. ...
जमीन अकृषिक दाखवून त्यापोटी कर भरण्याचे आदेश काढण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल दहा लाखांची रोकड आपल्या चालकामार्फत स्वीकारणारे ठाणे तहसीलदार किसन भदाणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. ...
ठाणे महापालिकेत सत्ताधारी आणि प्रशासनाची मिलिभगत असल्याचा आरोप करीत भाजपाने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडेच याबाबत दाद मागितली आहे. सोमवारी सांयकाळी भाजपाच्या नगरसेवकांनी त्यांच्या समस्या राज्यमंत्र्यांपुढे मांडल्या. ...
लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील 44 वर्षीय महिलेकडून सुमारे आठ लाख 78 हजार रुपये उकळणा-या 84 वर्षीय शिवचंद्र चिटणीस या भामटयाला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...
मीरा-भार्इंदरच्या महापौर जर राजभाषा मराठीचा वापर पालिकेच्या कामकाजात करणार नसतील; तर त्यांनी महापौरपद सोडावे अशी मागणी करत सोमवारी मराठी एकीकरण समितीने पालिका मुख्यालयाबाहेर निषेध आंदोलन केले. ...
बर्फाच्या खेळांचा आनंद घ्यायचा आहे का तुम्हाला मग आता काश्मिरला जाण्याची गरज नाही. भविष्यात ठाणेकरांना या बर्फाच्या खेळाचा आनंद ठाण्यातच घेता यावा या उद्देशाने ठाणे महापालिकेने २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर स्नो वर्ल्ड पार्क विकसित करण्याचा निर्णय घ ...
अखेर महिला पोलीस आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी तथा ठाणे पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांना काही अटी शर्थींवर मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ...