लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

अखेर क्लस्टरमधून ठाण्यातील १६ एसआरए योजना वगळल्या - Marathi News | 16 SRA schemes in Thane were excluded from the cluster | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर क्लस्टरमधून ठाण्यातील १६ एसआरए योजना वगळल्या

हजारो झोपडीधारकांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा. ...

ठाणे लोकसभेसाठी कुठलीच नावे चर्चेत नाही, नरेश म्हस्के यांचे स्पष्टीकरण - Marathi News | No names are in discussion for Thane Lok Sabha, explains Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लोकसभेसाठी कुठलीच नावे चर्चेत नाही, नरेश म्हस्के यांचे स्पष्टीकरण

आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर ठाणे लोकसभा मतदारसंघावर महायुतीच्या तिन्ही पक्षाकडून आपापल्या पद्धतीने दावे दाखल केले गेले. ...

महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी - नरेश म्हस्के - Marathi News | Naresh Mhaske slams The role of Mahavikas Aghadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी - नरेश म्हस्के

मराठा आरक्षणाचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्यानंतर सभागृह बाहेर सर्वच विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा समाचार घेण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हस्के यांनी आरोप केला. ...

युवा सेनेचा राज्यस्तरीय युवा मेळावा ठाण्यात - Marathi News | Yuva Sena state level youth meeting in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युवा सेनेचा राज्यस्तरीय युवा मेळावा ठाण्यात

वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानावर युवासेनेचे कार्यध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि त्यांच्या सहकार्याकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ...

ठाणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले क्षेपणास्त्र प्रक्षेपण - Marathi News | Students of Thane Municipal Corporation's schools witnessed the missile launch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले क्षेपणास्त्र प्रक्षेपण

महापालिका शाळांतील आठवी- नववी या इयत्तेतील २२ मुले आणि १४ मुली असे ३६ विद्यार्थी आणि आठ शिक्षक या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले आहेत. ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | Accused of sexually assaulting a minor girl sentenced to 20 years rigorous imprisonment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

ठाणे न्यायालयाचा निकाल: बलात्कारासह पोक्सो तसेच शेडयूल कास्ट कायद्याप्रमाणे दोषी ...

हातभट्टी उद्ध्वस्त करणाऱ्या हातांची झाली पुस्तकांशी गट्टी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाण्यात उभारले ग्रंथालय - Marathi News | The hands that destroyed the hatbhatti became a bundle of books, a library set up by the State Excise Department in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हातभट्टी उद्ध्वस्त करणाऱ्या हातांची झाली पुस्तकांशी गट्टी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाण्यात उभारले ग्रंथालय

कर्मचाऱ्यांच्या योगदानातून अशा प्रकारे उभे राहिलेले हे पहिलेच ग्रंथालय ठरले आहे. ...

वसई-भाईंदर रो-रो फेरीबोट सेवेची औपचारीक शासकीय लोकापर्ण नाही, प्रायोगिक तत्वावरच सध्या राहणार सुरु - Marathi News | The Vasai-Bhyander Ro-Ro ferry service is not officially launched by the government and will continue on an experimental basis for now. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वसई-भाईंदर रो-रो फेरीबोट सेवेची औपचारीक शासकीय लोकापर्ण नाही, प्रायोगिक तत्वावरच सध्या राहणार सुरु

या फेरीबोट सेवेचा कोणताही औपचारीक शासकीय लोकार्पण सोहळा झालेला नसल्याची माहिती महाराष्ट्र सारगरी मंडळाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. ...