विविध प्रलंबित मागण्यांसह सततव्या उद्भवणा-यां समस्यांवरील उपाययोजनेसाठी थकीत ११ महिन्यांच्या पोषण आहारच्या रकमांसाठी देशातील एक कोटी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि एनएचएममधील नर्सेस १७ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारणार ...
ठाणे: दिव्यांग आणि सिग्नल शाळेतील मुलांचा विशेष सहभाग, त्यांचा आणि सर्वसामान्य मुलांचा कलाविष्कार, चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेची उपस्थिती आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाने यंदाचा सहावा बालमहोत्सव शनिवारी गडकरी रंगायतनमध्ये रंगला. यावेळी स्नेहा ...
ठाणे महापालिकेच्या वृक्षवल्ली २०१८ या प्रदर्शनास शुक्रवार पासून सुरवात झाली आहे. येत्या १४ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून, यामध्ये ४० स्टॉल आहेत. तर ५०० जातीचे वृक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. ...
मीरा रोड येथे कार्यक्रमाला येताना मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरवताना इंटरनेटच्या केबल आडव्या आल्याने अडचण झाल्याच्या घटनेला राज्याच्या विमान चलन विभागाच्या संचालकांनीच दुजोरा दिला आहे. मात्र असा काही प्रकारच झाला नसल्याची सारवासारव करणारे जिल्हा व ...
सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालय प्रशासनाबाबत केलेल्या गंभीर आरोपांनंतर ठाणे शहरातील न्यायालयीन वर्तुळातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. ...
‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ अशा शुभेच्छा देत गोडवा वाढवणा-या संक्रांतीच्या काळात रथसप्तमीपर्यंत ठाणे शहरात ७५० टन लाडवांची उलाढाल होण्याची शक्यता दुकानमालकांनी वर्तवली आहे. हळदी-कुंकवाच्या समारंभामुळे तिळगुळाच्या लाडवांची मागणी वाढल्याने यंदा मोठ्या ...
जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्था, आणि कोकण विकास कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी पालघर व ठाणे जिल्ह्यातील १६ गावांमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
‘क्लिककाइंड डॉट कॉम’ या संकेतस्थळावर मालमत्तेवर नऊ टक्के दराने कर्ज देण्याची जाहिरात प्रसिद्ध करुन ‘अमरीच क्रिएशन’चे अनिल पाटील आणि हिमेशभाई शहा यांनी संगनमताने फसवणूक केली. ...