मोटारसायकलची हौस भागविण्यासाठी अहमदनगरच्या एका युवकाने ठाण्यातील एका विवाहित महिलेची फसवणूक केली. ही महिला दोन मुलांची आई असून, आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...
आपल्या अर्थ संकल्पाची आर्थिक बाजू पाहता यंदाच्या वर्षी कदाचित जीएसटी लागू केल्यामुळे आपल्या देशाचे ‘आर्थिक वर्ष’ बदलले जाण्याची महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता सुप्रसिध्द अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी येथे व्यक्त केली. ...
ठाण्यात हौशी व्यंगचित्रकारांसाठी रविवारी सकाळी व्यंगचित्रकला कार्यशाळा पार पडली. यावेळी ज्येष्ठ चित्रकार महेश कोळी यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले. ...
राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी कल्याणमधून ७ नक्षलवाद्यांना अटक केली. ते मूळचे तेलंगणाचे रहिवासी असून त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. कोरेगाव - भीमा घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये झालेल्या हिंस ...
साडेतीन वर्षांनंतर अस्तित्वात येत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या धोकादायक सभागृहामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय कॅम्पसमधील नियोजन भवनात सोमवार, १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. ...
राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांना पायाभूत सुविधांसह सरकारच्या विविध योजनांच्या पूर्ततेसाठी नगरविकास विभागाकडून दरवर्षी कोट्यवधींचा निधी देण्यात येतो. मात्र, हा त्या योजनेवर खर्च न करता तो दुसºयाच योजनांवर खर्च करण्याचा कल या स्थानिक स्वराज्य संस्थ ...
लोकमान्यनगर येथील एका शाळेतील महिला कर्मचा-याने रात्रीच्या सुमारास शाळेच्या वर्गात भारतीय चलनातून बाद झालेल्या जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांसह सध्या चलनात असलेल्या १००, ५० रुपयांच्या नोटा जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. ...