पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी होऊ नये या उद्देशाने ठाणे महापालिकेने नैसर्गिक स्त्रोतांमधील पाण्याचा वापर करण्यावर भर देण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार, मागील वर्षी २४८ कुपनलिका खोदण्यात आल्यानंतर आता पुन्हा नव्याने ६० कुपनलिका खोदणार आहे. ...
३५९ व्या क्रमांकाच्या अभिनय कट्टयावर सुरमणी आशिष साबळे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रसिकांना यावेळी शास्त्रीय संगीत जगतातील भूपाळी, भैरवी, यमन कल्याण या रागांच्या आस्वादासोबतच संगीताचे एकूणच मानवी जीवनाशी आणि विज्ञानाशी असणारे ...
पुढील १५ दिवसात फायर एनओसी सादर करण्यासाठी हॉटेल आस्थापनांनी दिलेली मुदत येत्या शनिवारी संपणार आहे. त्यानुसार आतापर्यंत ४२६ आस्थापनांनी अग्निशमन विभागाकडून अर्ज नेले आहेत. परंतु एनओसी प्रक्रिया पार पडत असतांना शहर विकास विभागाची देखील यात आता महत्वाच ...
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे स्थानकातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी नवीन ठाणे स्थानकाची मागणी करण्यात आली होती. मात्र ठाणे-मुलुंड स्थानकांदरम्यान अंतर कमी आहे. ...
आर्थिक चणचणीमुळे दुस-या लग्नाच्या तयारीत असलेल्या घटस्फोटीत महिलेला हानिफ शेखने शरीरविक्रयासाठी गळ घातली. पहिल्यांदाच ती यासाठी तयार झाली आणि वाममार्गाला लागण्यापूर्वीच पोलिसांनी तिची सुटका केली. ...
आर्थिक चणचणीमुळे दुस-या लग्नाच्या तयारीत असलेल्या घटस्फोटीत महिलेला हानिफ शेखने शरीरविक्रयासाठी गळ घातली. पहिल्यांदाच ती यासाठी तयार झाली आणि वाममार्गाला लागण्यापूर्वीच पोलिसांनी तिची सुटका केली. ...
ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या चार तासांच्या बाळाचे अपहरण झाल्याने संताप व्यक्त होत आहे. ...