ठाणेकरांनाही फुटबॉलचा फिवर अनुभवण्याची संधी ठाणे महापालिका उपलब्ध करुन देणार आहे. उपवन येथील मैदानावर आता फुटबॉल मैदान पीपीपी तत्वावर विकसित केले जाणार आहे. ...
कळवा खाडीवरील नव्या पुलाचे काम वेगाने सुरु आहे. परंतु ज्या ठिकाणी हा पुल खाली उतरविण्यात आला आहे. तेथून हाकेच्या अंतरावर विटावा सबवे असून तो अतिशय चिंचोळा असल्याने या ठिकाणी पुन्हा कोंडी फुटण्याऐवजी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. ...
राज्य नाट्यस्पर्धा नुकतीच डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात नुकतीच पार पडली. या नाट्य स्पर्धेचा निकाल अपुरा व अन्यायकारक असल्याचे मत नाट्यक्षेत्रांशी संबधित असलेल्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे. ...
ठाण्यात दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन होणार असून यात चर्चासत्र, परिसंवाद, भव्य व्यंगचित्रांचे प्रदर्शन या कार्यक्रमांची रेलचेल आहे. ...
ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून बाळाचे अपहरण करणा-या महिलेस तिच्या पती आणि शेजा-यासहित ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी दुपारी डोंबिवलीच्या पिसवली गावातून अटक केली. ...
जिल्हा परिषदेवर अखेर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी जमातीमधील मंजुषा जाधव अध्यक्ष पदी विजयी झाल्या. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील या सहाव्या महिला अध्यक्षा ठरल्यां आहेत. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय ठाणे आणि मुंबई भरारी पथकांनी अंधेरीतील एका गोदामात छापा टाकून दोन कोटींचे बनावट विदेशी मद्य हस्तगत केले. ...
स्वप्न पाहाणा-या भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) स्वप्न भंगले आहे. ५३ सदस्यसंख्ये पैकी शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन ३६ सदस्यांच्या पाटबळावर जि.प.ची बिनविरोध सत्ता स्थापन केली आहे. ...