एकाने मानगुटी पकडून त्यांची बँग हिसकवून चाचपणी केली असता त्यात दोन मोटारसायकलच्या बॅट-या आढळून आल्या. उभ्या उभ्या बॅटरी काढून त्यांची चोरी करण्याचा त्याचा हातखंड असल्याचे प्रत्यक्ष दर्शींच्या निदर्शनात आले आणि त्यास चांगलेच धारेवर धरले. ...
विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात स्मार्ट सिटीज : द रोड अहेड या विषयावर राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी उपस्थित होते. ...
रविवारी सकाळी लहान मुलांची व्यंगचित्र कार्यशाळा कचराळी तलाव येथे आयोजित करण्यात आली होती. उत्साहाने, आनंदाने ही मुले या कार्यशाळेत सहभागी झाली होती. सोबत त्यांचे पालकही उपस्थित होते. ...
काँग्रेस आमदार अमरीश पटेल यांच्या डेसन टेक्सफॅब या कंपनीत लेखा विभागात काम करणारे ज्येष्ठ अधिकारी सी. ए. कुट्टी (६४) यांचा मीरा रोड येथे रेल्वे स्थानकानजीक अपघातात मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. हा अपघाती मृत्यू नसून, आत्महत्या असल्याचे त्यांच्या निकट ...
मराठी साहित्य क्षेत्रातील समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी अंबाजोगाई येथील मराठवाडा विभागीय साहित्य संमेलनात हल्ली प्रकाशित होणा-या पुस्तकांपैकी ८० ते ९० टक्के पुस्तके किलोच्या भावाने रद्दीत विकण्याच्या लायकीची असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. ...
मुंबईतील कमला मिल दुर्घटनेनंतर ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून शनिवारी झालेल्या महासभेत भाजपा, राष्टÑवादी काँग्रेसने प्रशासनाला धारेवर धरल्यावर ज्या हॉटेल, पबनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता केली. ...
या उल्हास खो-यामधून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, पालघरच्या वसई तालुक्यास पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालका. नाशिक ज ...