संगीतखुर्ची, विटीदांडू, चमचालिंबू असे खेळ खेळताना त्यांच्यातील खळखळते बाल्य उसळी मारून बाहेर आले. त्यांच्यात कुणी ब्लडप्रेशरचे तर कुणी डायबेटीसचे पेशंट होते. मात्र, संगीतखुर्चीत पळत जाऊन खुर्ची पटकावताना किंवा विटीला जोरदार फटका खेचताना त्यांना चक्क ...
विकासाच्या नव्या संधींचा फायदा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी नागरिकांना करून देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रोथ सेंटर, बिझनेस हब, मेट्रो, जलवाहतूक, सक्षम आरोग्यसेवा, क्लस्टर डेव्हलपमेंट आदींचा समावेश असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनाम ...
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर कल्याणच्या दिशेकडील नवीन पादचारी पुलाचा तसेच ठाणे पूर्वेस चढणा-या व उतरणा-या अशा दोन्ही सरकत्या जिन्यांचा लोकार्पण सोहळा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थि ...
ठाणे : पैशांचे आमिष दाखवून दोन महिलांना देहविक्री करण्यास लावणा-या सात जणांपैकी तिघांना अटक करून पीडित दोन महिलांची सुटका करण्यात ठाणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले आहे. याप्रकरणी फरार झालेल्या चौघांचा शोध सुर ...
ठाणे : शहरात वेगवेगळ्या दोन रोड अपघातांत चौघे जखमी झाले आहेत. एका घटनेत, रिक्षा पलटी होऊन प्रवासी जखमी झाल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. दुस-या अपघातात दोन पादचा-यांसह दुचाकीस्वारही जखमी झाला आहे. मात्र, तो जखमी दुचाकीस्वार दुचाकी सोडू ...
देशभरातील अनेक पोलिसांना उत्कृष्ठ सेवेचे आणि अतुलनीय कामगिरीबद्दल राष्टÑपती पदक जाहीर झाले आहे. यात ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्यासह चार अधिका-यांचा समावेश आहे. ...
‘पद्मावत’ या चित्रपटाला झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून ठाण्यातील विविध सिनेमागृहांमध्ये तो प्रदर्शित झाला. अनेकांनी दबक्या पावलांनीच सिनेमागृहात प्रवेश करुन ‘पद्मवात’ पाहण्याचा आनंद लुटला. ...
ठाणे-बोरिवली या मार्गावरील घोडबंदरचा हा परिसर उच्चभू्र लोकवस्तीचा आहे. मुंबईला जाण्यासाठी किंवा ठाणे गाठण्यासाठी कमी तिकीट असलेल्या या वातानुकूलित शिवशाहीला प्रवाशांची अधिक पसंती मिळणे सहज शक्य आहे. सध्या या मार्गावर सहा शिवशाही बस धावत आहेत. ...