ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातून एलसीडीची चोरी करणा-यास सफाई कामगाराने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले. बाळ चोरीच्या घटनेनंतर पुन्हा रुग्णालयात चोरीचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
मुंबई एका हुक्का पार्लरमुळे कमला मिल भागात लागलेल्या आगीमुळे १४ जणांचा बळी गेला होता. याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या मुंब्य्रातही सोमवारी दोन हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली. ...
ठाणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्यावतीने रोजगार मेळावा आयोजित केला होता. यात आय टी वेध प्रबोधीनी या संस्थेमध्ये ७० लाभार्थ्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले. , ७० लाभार्थ्यांनी पूर्ण केले प्रशिक्षण ...
सीआरझेडचा पूर्वीचा नकाशा आणि आताच्या प्रारूप नकाशाची तुलना न करणे, खारफुटी नष्ट केल्याबद्दल गुन्हे दाखल होऊनही ती जागा नकाशातून वगळणे, पाणथळ जमिनीच्या ºहासाकडे दुर्लक्ष आणि पाणथळ जागा बुजवल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने बिल्डर लॉबीची दिवाळी करण्याचे ...
यंदा घनकचरा शुल्क आकारण्याचा निर्णय घेत अंबरनाथ नगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. या शुल्काला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध दर्शविला. पालिकेने आधी कचराप्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावी आणि नंतरच नागरिकांकडून घनकचरा शुल्क वसूल करावे, अशी मागणी काँग्रेसच ...
युवासेनेत बढत्या देण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे युवासेनेचे कल्याण उपजिल्हाधिकारी श्रेयस समेळ यांनी अलीकडेच पदाचा राजीनामा दिला असतानाच कल्याणमधील अन्य ३० पदाधिका-यांनीही आपल्या पदांचे राजीनामे जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द केल् ...
जागतिक कीर्तीचे शिल्पकार भाऊ साठे यांना भारत सरकारकडून पद्म पुरस्कार मिळावा, याकरिता कल्याण सार्वजनिक वाचनालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याशी पत्रव्यवहार करून व सातत्याने पाठपुरावा करूनही यंदाच्या पद्म पुरस्का ...
मीरा-भार्इंदर पालिकेच्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेने २८ जानेवारीच्या पल्स पोलिओ मोहिमेत शाळकरी मुलांना स्वत:च्या स्वाक्षरीने ओळखपत्रे देऊन हे काम त्यांना सोपवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. ...