सरकार सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प तयार करत असते. त्याचे हित व्हावे, असे वाटत असेल तर नियमित कर भरणे, ही समाजातील लब्धप्रतिष्ठांची मुख्य जबाबदारी आहे. अनेकदा कर वाचवण्यासाठी आपण दुकानदारांकडून बिल घेत नाही. ...
मलंग गडावरील प्रदीर्घ काळ रखडलेल्या फ्युनिक्युलर रेल्वेचे काम पूर्ण होण्यास अजून दहा महिने लागण्याची आणि डिसेंबरमध्ये तो खुला होण्याची शक्यता आहे. या रेल्वेच्या रुळांच्या नऊ पिलरपैकी अवघ्या तीनचे काम पूर्ण झाले आहे. ...
स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक प्राप्त करण्याची धुरा ज्या सफाई कामगारांच्या खांद्यावर आहे, त्यांना हक्काचे घर, वेतनातील फरक, त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची संधी अशा अनेक गोष्टींची पूर्तता करण्यात ठाणे महापालिका अपयशी ठरली असल्याची धक्कादायक ब ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र असलेल्या परंतु वृद्धत्वामुळे बोटांचे ठसे स्कॅन करता न आल्याने अद्याप लाभ न झालेल्या सुमारे ३०० शेतक-यांचा शोध घेऊन त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या हालचाली सुरू आहेत. ...
ठाणे परिवहन सेवेचे प्रवासी बिनदिक्कत गोळा करत शहरात फिरत असलेल्या खाजगी बसगाड्यांना रोखण्याकरिता महत्त्वाच्या बसस्टॉपवर यापुढे परिवहनचे अतिरिक्त कर्मचारी सकाळी आणि संध्याकाळी लक्ष ठेवणार असल्याचे परिवहन प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले ...
मुंबईतील कमला मिलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या परवान्याचा व ना हरकत दाखल्याचा विषय ऐरणीवर आला. मात्र भिवंडीत आजही अनेक व्यवसाय व औद्योगिक कारखाने अग्निशमन दलाच्या ना हरकत परवान्याविना बिनदास्त सुरू आहे. याकडे अधिका-यांचे दुर्लक्ष ...
मोबाइल नंबरचा सीडीआर (कॉल्सचा तपशील) बेकायदेशीरपणे मिळवून, त्याची विक्री करणा-या टोळीतील आणखी ३ खासगी गुप्तहेरांना ठाणे पोलिसांनी अटक केली. यात देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांचाही समावेश आहे. ...
छानछौकीसाठी दुचाकी चोरुन त्याच दुचाकीवरुन मोबाईलची जबरी चोरी करणा-या एका दुकलीला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. लाखाची दुचाकी अवघ्या काही हजारांमध्ये हे टोळके विक्री करीत होते. ...