तपासात प्रगती व्हावी यासाठी मीरा-भाईंदरच्या एका व्यावसायिकाने संबंधित गुन्ह्याचा तपास काशीमीरा पोलिस ठाण्याहून अन्य पोलिस ठाण्याकडे वर्ग करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. मंजूषा देशप ...
बदलापूरकरांची भारनियमनातून मुक्तता करण्यासाठी आ. कथोरे प्रयत्न करीत असताना या प्रकल्पासाठी टाटाला मोफत जागा देऊ नका, अशी भूमिका खा. पाटील यांनी घेतली. भाजपच्या या दोन नेत्यांमध्ये गेली काही वर्षे सुरू असलेल्या अंतर्गत कलहामुळे बदलापूरकरांना अंधारात च ...
प्राधिकरणाच्या ५ मार्च रोजी झालेल्या बैठकीत ठाण्यातील विविध प्रकल्पांच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील प्रकल्पांना गती मिळणार आहे. ...
Anandraj Ambedkar News: संकेत भोसले हत्याकांडाच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी कामतघर ते प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो महिला,नागर ...
या लोकअदालतीमध्ये ५७ हजार ७१९ प्रलंबित प्रकरणे व एक लाख ६२ हजार ५२ दावा दाखल पूर्व प्रकरणे असे एकूण दाेन लाख १९ हजार ७७१ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. ...