लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

शासनाच्या मैदानावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत तू तू-मैं मैं; कळवा, खारेगाव भागातील खारलँड वाद - Marathi News | controversy between both the ncp parties are making rounds of accusations over the government kharland seat in kharegaon area of ​​kalwa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासनाच्या मैदानावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत तू तू-मैं मैं; कळवा, खारेगाव भागातील खारलँड वाद

कळवा येथील खारेगाव भागात असलेल्या शासनाच्या खारलॅंड जागेवरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ...

Thane: वाहतुकीच्या नियमांची होळी, आठ हजार चालकांवर कारवाई, तीन दिवसांत वाहतूक पोलिसांची मोहीम - Marathi News | Thane: Holi of traffic rules, action against 8 thousand drivers, traffic police campaign in three days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतुकीच्या नियमांची होळी, आठ हजार चालकांवर कारवाई, तीन दिवसांत वाहतूक पोलिसांची मोहीम

Thane News: होळी, धुळवडीच्या नावाखाली वाहतुकीच्या नियमांना तिलांजली देत वाहन चालविणाऱ्या आठ हजार ३१९ चालकांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. ...

गायमुख ते पायेगाव प्रवास अवघ्या पाच मिनिटांवर येणार! खाडीपुलासाठी ‘एमएमआरडीए’कडून निविदा प्रक्रिया सुरू  - Marathi News | thane gaymukh to payegaon journey will be just five minutes mmrda has started the tender process for creek bridge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गायमुख ते पायेगाव प्रवास अवघ्या पाच मिनिटांवर येणार! खाडीपुलासाठी ‘एमएमआरडीए’कडून निविदा प्रक्रिया सुरू 

गायमुख ते पायेगाव खाडीपुलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे. ...

भिवंडी बस स्थानकातील पाणपोई धूळ खात ; प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची प्रचंड गैरसोय - Marathi News | Bhiwandi bus station panpoi closed situation; Great inconvenience to passengers for drinking water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी बस स्थानकातील पाणपोई धूळ खात ; प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची प्रचंड गैरसोय

भिवंडी बस स्थानकात शहरा बाहेरून मोठ्या प्रमाणावर बस येत असून त्यातून शेकडो प्रवासी भिवंडी शहरात येत असतात.तर ग्रामीण भागात सुध्दा जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. ...

ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असतांनाच हवेची गुणवत्ता सुधारली - Marathi News | The air quality in Thane has improved as the summer heats up | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असतांनाच हवेची गुणवत्ता सुधारली

मागील महिनाभरात शहराची हवा कधी मध्यम तर कधी प्रदुषित गटात मोडली गेल्याचे दिसून आले. त्यातही सध्या हवेचा गुणवत्ता निदेर्शांक सरासरी १२७ एवढा आढळला आहे. ...

महावितरणचं काम, मीटरसाठी ११ महिने थांब; ठाणेकरांना होतोय नाहक त्रास - Marathi News | Mahavitaran 11 months wait for meters Thanekars are suffering a lot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणचं काम, मीटरसाठी ११ महिने थांब; ठाणेकरांना होतोय नाहक त्रास

महावितरणच्या भोगंळ कारभाराचा ठाणेकर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

रागाने पाहिल्याच्या संशयातून तरुणावर तलवारीने वार - Marathi News | A young man is stabbed with a sword on suspicion of being seen in anger | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रागाने पाहिल्याच्या संशयातून तरुणावर तलवारीने वार

त्रिकुटास अटक : वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई ...

कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात दोन मद्यपीचा धिंगाणा - Marathi News | Rukminibai hospital of Kalyan, two drunkards | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात दोन मद्यपीचा धिंगाणा

दुचाकी चालक मी मुंडेंचा नातेवाईक आहे. पत्रकार आहे असे सांगत हा धिंगाणा घातला. ...