लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला पेणमधून अटक - Marathi News | Abuse of minor girl accused arrested from pen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला पेणमधून अटक

ठाणे खंडणीविरोधी पकाची कारवाई : पोलिस कोठडीत रवानगी. ...

भिवंडीतील पाणी टंचाई विरोधात श्रमजीवीचा दहा ग्राम पंचायतींवर 'हंडा मोर्चा' - Marathi News | Handa morcha of laborers against water shortage in Bhiwandi at ten Gram Panchayats | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील पाणी टंचाई विरोधात श्रमजीवीचा दहा ग्राम पंचायतींवर 'हंडा मोर्चा'

भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. ...

शहापूरला चैतन्य कानिफनाथ सिध्द समाधी मंदीर यात्रोत्सव जल्लोषात - Marathi News | Chaitanya Kanifnath Siddha Samadhi Mandir Yatrotsav to Shahapur in jubilation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूरला चैतन्य कानिफनाथ सिध्द समाधी मंदीर यात्रोत्सव जल्लोषात

ठाणे, पालघर व मुंबई परिसरातील हाजारो भावीक भावसे येथील या कोकण मढीच्या या यात्रा उत्सव व पालखी सोहळ्याला उपस्थित हाेते... ...

परिवहनच्या ४८६ कंत्राटी वाहकांना आता लोकसभा निवडणुकीनंतरचाच मुहुर्त - Marathi News | 486 contract carriers of transport now only after the Lok Sabha elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिवहनच्या ४८६ कंत्राटी वाहकांना आता लोकसभा निवडणुकीनंतरचाच मुहुर्त

तीन वर्षासाठी घेतले जाणार वाहक, ३८ कोटी ८९ लाख २८ हजार ३६८ रुपयांचा केला जाणार खर्च ...

‘शहापूरमधील एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये’; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाला कानपिचक्या - Marathi News | No villager in Shahapur should be deprived of water says Thane Collector | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘शहापूरमधील एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये’; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाला कानपिचक्या

शहापूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेऊन प्रशासनाची कानउघडणी केली ...

काेपरीच्या बंदरावरील विसर्जन घाटावर मद्यपींच्या पार्ट्या; रहिवाशांमध्ये संताप - Marathi News | Drunken parties at the Visarjan Ghat on Kopri Harbour Anger among residents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काेपरीच्या बंदरावरील विसर्जन घाटावर मद्यपींच्या पार्ट्या; रहिवाशांमध्ये संताप

रात्रीच्या वेळी येथील पदपथावरील दिव्यांचा मंद प्रकाशाचा गैरफायदा घेऊन मद्यपी, गर्दुल्ले या निसर्गरम्य खाडी परिसरात धुडगूस घालत आहेत. ...

लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता - सहस्त्रबुद्धे - Marathi News | Voter turnout likely to decrease in Lok Sabha elections says Sahastrabuddhe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता - सहस्त्रबुद्धे

मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी हे मत व्यक्त केले.  ...

ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांची शैक्षणिक सहल, पुणे जि. प.च्या वाबळेवाडी शाळेला भेट - Marathi News | Educational trip of teachers from Thane district, Pune district. Visit to Wablewadi School of W | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांची शैक्षणिक सहल, पुणे जि. प.च्या वाबळेवाडी शाळेला भेट

जिल्ह्यातील शिक्षकांची शैक्षणिक सहल, पुणे जि. प.च्या वाबळेवाडी शाळेला भेट ...