लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाण्यातील ८५ वर्षांपुढील मतदारांसह दिव्यांगांकडून गृहमतदानास अल्प प्रतिसाद - Marathi News | Low response to home voting from voters with disabilities and above 85 years in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ८५ वर्षांपुढील मतदारांसह दिव्यांगांकडून गृहमतदानास अल्प प्रतिसाद

फक्त ३०० जणांचे मतदान. ...

ठाणे लाेकसभेच्या ४९०६ मतदान यंत्रांची ऑनलाईन पध्दतीने सरमिसळ - Marathi News | Online comparison of 4906 voting machines of Thane Lok Sabha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लाेकसभेच्या ४९०६ मतदान यंत्रांची ऑनलाईन पध्दतीने सरमिसळ

या ठाणे लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या मीराभाईंदर, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, ऐरोली,बेलापूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. ...

हिरानंदानी परीसरात मतदार जोडो पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response of citizens to voter Jodo padayatra in Hiranandani area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिरानंदानी परीसरात मतदार जोडो पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या ठाणे लाेकसभा मतदारसंघातील ठाणे विधानसभेच्या कार्यक्षेत्रात आज ही पदयात्रा मतदार जनजागृतीसाठी काढण्यात आली. ...

दिव्यात अनाधिकृत बांधकामांचा पुन्हा पेव; कळवा, मुंब्रा, खारेगाव भागातही अनाधिकृत बांधकामे - Marathi News | Re establishment of unauthorized constructions in Diwa Unauthorized constructions also in Kalwa Mumbra Kharegaon areas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यात अनाधिकृत बांधकामांचा पुन्हा पेव; कळवा, मुंब्रा, खारेगाव भागातही अनाधिकृत बांधकामे

ठाणे महापालिका हद्दीत मागील काही महिन्यांपासून अनाधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यात आला होता. ...

भिवंडी लोकसभेत तीन महिन्यात ७८ हजार ८५९ मतदारांची वाढ  - Marathi News | Increase of 78 thousand 859 voters in Bhiwandi Lok Sabha in three months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभेत तीन महिन्यात ७८ हजार ८५९ मतदारांची वाढ 

आता २० लाख ८७ हजार २४४ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ...

उबाठाचे आधीच कॉंग्रेसीकरण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका - Marathi News | Already Congressionalization of Ubhata; Criticism of Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उबाठाचे आधीच कॉंग्रेसीकरण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

उबाठाचे कॉंग्रेसीकरण २०१९ मध्येच झाले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ...

कल्याण ग्रामीणमध्ये उबाठा आणि शरद पवार गटाला झटका; शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिवसेनेत - Marathi News | U andddhav Thackeray Sharad Pawar group hit in Kalyan Rural; Shiv Sena with hundreds of officials and workers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण ग्रामीणमध्ये उबाठा आणि शरद पवार गटाला झटका; शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिवसेनेत

Lok Sabha Election 2024 : यापूर्वी डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड, उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. ...

उल्हासनगरात पावसाळ्यात चालणार बोटिंग - प्रशांत इंगळे - Marathi News | Boating to be done in Ulhasnagar during monsoon says Prashant Ingle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पावसाळ्यात चालणार बोटिंग - प्रशांत इंगळे

महायुतीकडून हजारो कोटीच्या निधीतून विकास कामे सांगण्यात येते. ...