लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

ठाण्यात धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला; जीवितहानी टळली - Marathi News | Part of dangerous building collapses in Thane; Loss of life was avoided | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला; जीवितहानी टळली

कडवा गल्लीतील विकास डेपोच्या जवळ असलेली पांडे हाऊस ही ९० वर्षे जुनी असलेली तळ अधिक दोन मजली अति धोकादायक तसेच राहण्यास योग्य नसलेल्या इमारतीचा काही भाग अचानक रस्त्यावर पडला. ...

घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडी लवकरच फुटणार; गायमुख ते फाऊंट हॉटेल पर्यंत भुयारी मार्ग - Marathi News | in thane traffic on ghodbunder road to break soon subway from gaymukh to fount hotel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडी लवकरच फुटणार; गायमुख ते फाऊंट हॉटेल पर्यंत भुयारी मार्ग

फाऊंटन हॉटेल जक्शन ते भाईंदर उन्नत मार्गाला मंजुरी. ...

पदाचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या ठामपाच्या अधिकाऱ्यांसह ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against 5 persons including officers of TMC who filed a false case by misusing position | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पदाचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या ठामपाच्या अधिकाऱ्यांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

ठाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला ...

डोंगरामध्ये अडकलेल्या ५ अल्पवयीन मुलांची तब्बल सात तासांनी सुखरूप सुटका - Marathi News | 5 minors trapped in Dogars were rescued safely after seven hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंगरामध्ये अडकलेल्या ५ अल्पवयीन मुलांची तब्बल सात तासांनी सुखरूप सुटका

सर्व कठीण परिस्थितीवर मात करुन सर्व पथकांनी संयुक्त प्रयत्न करुन शनिवारी मध्यरात्री ३ वाजता मुलांची सुखरुप सुटका करुन त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. ...

ठाणे महापालिका प्रशासनाकडे तक्रार करण्याची धमकी देत ५० हजारांची खंडणी उकळणाऱ्या दाेघांना अटक - Marathi News | Two arrested for extorting Rs 50,000 extortion by threatening to file a complaint with the Thane Municipal Administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका प्रशासनाकडे तक्रार करण्याची धमकी देत ५० हजारांची खंडणी उकळणाऱ्या दाेघांना अटक

ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई : बिल्डरकडे केली मागणी ...

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी यंदा दहा हजार मेट्रीक टन खताचा पुरवठा! - Marathi News | Ten thousand metric tons of fertilizer supply to farmers for Kharif season this year! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी यंदा दहा हजार मेट्रीक टन खताचा पुरवठा!

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीस अनुसरून जिल्ह्यासाठी ११ हजार ११० मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी कृषी विभागाने राज्य शासनाकडे केली हाेती. ...

"१५ वर्षे बदलाची, विकासाची आणि समृध्दीची"; कळवा, मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांची बॅनरबाजी - Marathi News | Thane Jitendra Awhad tried to reach the new party and symbol to the voters through the banner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"१५ वर्षे बदलाची, विकासाची आणि समृध्दीची"; कळवा, मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांची बॅनरबाजी

नवे चिन्हही मतदारापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न ...

भिवंडीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपी फरार - Marathi News | A nine-year-old girl was raped and killed in Bhiwandi, the accused is absconding | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपी फरार

शांतीनगर परिसरातील गोविंद नगर येथील एका दुमजली चाळीत एक कुटुंब राहत होते. आई वडील दोन मोठ्या बहिणी व एक भाऊ व सर्वात छोटी पीडिता असे कुटुंब त्याठिकाणी वास्तव्यास  होते. ...