लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

हवेत चाकू फिरवीत तरुणाची माहिलेसह तिघांना मारहाण - Marathi News | Three people including his wife were beaten up by a young man swinging a knife in the air | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हवेत चाकू फिरवीत तरुणाची माहिलेसह तिघांना मारहाण

कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा. ...

येऊर परिसरातील धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी - Marathi News | Tourists are prohibited from going to the waterfall in Yeur area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊर परिसरातील धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी

वनविभागाने घातले निर्बंध : प्रवेशद्वार सायंकाळी ७ नंतर राहणार बंद. ...

Thane: १५ दिवसांपूर्वीच झाले होते केंद्राचे उदघाटन, उल्हासनगर महापालिका आरोग्य केंद्राला गळती - Marathi News | Thane: The center was inaugurated only 15 days ago, the Ulhasnagar Municipal Health Center suffered a leak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१५ दिवसांपूर्वीच झाले होते केंद्राचे उदघाटन, उल्हासनगर महापालिका आरोग्य केंद्राला गळती

Ulhasnagar News: महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते १५ दिवसांपूर्वी उदघाटन झालेल्या छत्रपती संभाजी चौकातील प्राथमिक आरोग्य केंद्राला पावसाने गळती लागली. या गळतीमुळे केंद्रात पाणीच पाणी झाले असून औषधी व इतर साहित्य भिजण्याची भीती व्यक्त होत आहे. ...

ठाण्याच्या ठाकरे गटाच्या माजी जिल्हाप्रमुखांच्या मुलाचा अर्नाळ्यात संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspicious death of son of Thane Thackeray group's former district chief in Arnala | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ठाण्याच्या ठाकरे गटाच्या माजी जिल्हाप्रमुखांच्या मुलाचा अर्नाळ्यात संशयास्पद मृत्यू

अर्नाळ्याच्या नवापूर येथील सेवेन सी रिसॉटमध्ये ठाण्याचे ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ...

भांडणानंतर गाडीजवळ कोसळले अन्...; शिवसैनिकाचा संशयास्पद मृत्यू; मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना फोन - Marathi News | Thane Shiv Sena sub city chief Milind More died in a gang attack | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भांडणानंतर गाडीजवळ कोसळले अन्...; शिवसैनिकाचा संशयास्पद मृत्यू; मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना फोन

ठाण्याच्या उपशहरप्रमुखाचा विरारमध्ये झालेल्या भांडणानंतर संशयास्पद मृत्यू झाला आहे. ...

मेट्रोचे पिलर वाहतूक करणाऱ्या ट्रेलरला अपघात; ठाणे ते घाेडबंदर वाहतूक सहा तास बंद - Marathi News | Accident to trailer transporting Metro pillars Thane to Ghadbandar traffic closed for six hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रोचे पिलर वाहतूक करणाऱ्या ट्रेलरला अपघात; ठाणे ते घाेडबंदर वाहतूक सहा तास बंद

भल्या पहाटे ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शथीर्चे प्रयत्न केले. ...

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे पथक रवाना - Marathi News | A team of Thane Municipal Corporation has been dispatched to help the citizens of Pune affected by heavy rains | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे पथक रवाना

नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कार्डिअक ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिता सोनावणे, १ परिचारक व १ वाहनचालकाचा समावेश आहे. ...

पावसाने दाणादाण, अनेक भाग जलमय, वाहतुकीचा खोळंबा; ठाणे जिल्ह्यात दीड हजार लोकांचे स्थलांतर - Marathi News | heavy rain waterlogging in many areas disruption of traffic and migration of one and a half thousand people in thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाने दाणादाण, अनेक भाग जलमय, वाहतुकीचा खोळंबा; ठाणे जिल्ह्यात दीड हजार लोकांचे स्थलांतर

‘मोडकसागर’चे दोन दरवाजे उघडले ...