लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

"आता जगू शकत नाही", IAS ची तयारी करणाऱ्या तरुणाने 8व्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | A student preparing for the UPSC exam in Thane committed suicide by jumping from the 8th floor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"आता जगू शकत नाही", IAS ची तयारी करणाऱ्या तरुणाने 8व्या मजल्यावरून मारली उडी

Thane Latest News : UPSC परीक्षेची तयार करत असलेल्या एका तरुणाने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. सुसाईड नोटमध्ये तरुणाने आत्महत्येचे कारण सांगितले आहे.  ...

दीड दिवसांच्या बाप्पाला ठाणेकरांचा भावपूर्ण निरोप - Marathi News | Thanekar's emotional farewell to ganpati Bappa after one and a half days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दीड दिवसांच्या बाप्पाला ठाणेकरांचा भावपूर्ण निरोप

०९ विसर्जन घाट, १५ कृत्रिम तलाव, १० मूर्ती स्वीकृती केंद्र आणि ४९ ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि सहा फिरत्या विसर्जन व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली होती. ...

'हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा' या साधनाचा नक्कीच उपयोग होईल : आयुक्त - Marathi News | Air Quality Management System will certainly be used as a tool says Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा' या साधनाचा नक्कीच उपयोग होईल : आयुक्त

या यंत्रणेमुळे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून तत्काळ करायचे बदल आणि दीर्घकाळात करायला लागणारे बदल याचे नियोजन करणे महापालिकेस शक्य होईल. ...

ठाणे महापालिकेतर्फे फिरती विसर्जन व्यवस्था - Marathi News | Rotating Immersion System by Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेतर्फे फिरती विसर्जन व्यवस्था

आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झाले लोकार्पण. ...

वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी नेलं अन् लिंबू पाणीतून...; तरुणीवरील अत्याचार प्रकरणी मैत्रिणीसह तिघांना अटक - Marathi News | Badlapur young girl was physically assaulted on her birthday by giving drugs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी नेलं अन् लिंबू पाणीतून...; तरुणीवरील अत्याचार प्रकरणी मैत्रिणीसह तिघांना अटक

बदलापूरमध्ये गुगींचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Video : संतापजनक! तरुणीच्या गाडीला धडक, रिक्षाचालकाने पोलिसाच्याही लगावली कानशिलात - Marathi News | Ulhasnagar Viral Video the rickshaw driver hit the girl's Bike, also Beat the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तरुणीच्या गाडीला धडक, रिक्षाचालकाने पोलिसाच्याही लगावली कानशिलात

Ulhasnagar Viral Video : मद्यधुंद रिक्षाचालकाने एका तरुणीच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर तिच्यासोबत वाद घातला. इतकेच नाही, तर चक्क वाहतूक पोलिसालाही बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  ...

घोडबंदरची वाहतूक कोंडी फोडणे महापालिकेचीच जबाबदारी - Marathi News | breaking the traffic jam of ghodbunder is the responsibility of the thane municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदरची वाहतूक कोंडी फोडणे महापालिकेचीच जबाबदारी

आयुक्त सौरभ राव : कार्यकारी अभियंत्याची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती ...

ठाण्यात घोडबंदर रोडवर पुन्हा अपघात; एस.टी बस चढली थेट पुलाच्या दुभाजकावर - Marathi News | Another accident on Ghodbunder Road in Thane The ST bus boarded directly at the bifurcation of the bridge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात घोडबंदर रोडवर पुन्हा अपघात; एस.टी बस चढली थेट पुलाच्या दुभाजकावर

बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...