बॅनरवरील नातेवाईकांचे फोटो हटवा : मनसेसह सामाजिक संघटनांची मागणी . ठाणे पालिकेच्या तिजोरीत आधीच खडखडात असताना प्रभाग सुधारणा निधीचा बिनदिक्कतपणे अपव्यय सुरु असल्याची बाब समोर आली आहे. ...
Thane Politics: राज्या प्रमाणे ठाण्यातही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मागील काही दिवपार्पयत काम सुरु होते. परंतु मागील काही दिवसापासून विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. ...
ठाणे शहरातील नाल्यांची सफाई ही ७० टक्के झाल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेने केला असतांनाच शहरातील नाल्यांची सफाई नाही तर हात की सफाई झाली असल्याचा दावा मंगळवारी शहर भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. ...
दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे देखील लाईफ जॅकेट १५, लाईफ बॉय १५, रबरी बोट , प्रशिक्षित व सुटका गट ४, दोरखंड, आग विझविण्याचे यंत्र, आर.डी.एम. सी. जॅकेट आदींसह इतर साहित्य देखील सज्ज ठेवण्यात आले आहे ...
सोमवारी दुपारी २ वाजल्यापासून महापौर नरेश म्हस्के यांच्यासह उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्यासह स्थानिक नगरसेवक या पाहणी दौऱ्यात हजर होते. ...