लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

Thane municipal corporation, Latest Marathi News

ठाणे : गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Thane: The action of State Excise Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

गेल्या काही दिवसांमध्ये बेकायदेशीर गावठी दारु अड्डयांवर सुरु असलेली राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई आता अधिक तीव्र करण्यात आली आहे. गुरुवारी संपूर्ण दिवसभरात भिवंडी, मुंब्रा आणि डायघर या खाडी किनारी परिसरातील सहा ठिकाणी धाडसत्र राबविण्यात आले. ...

‘गडकरी’च्या अहवालाला तीन दिवस - Marathi News | Three days of 'Gadkari' report | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘गडकरी’च्या अहवालाला तीन दिवस

ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रेक्षा गॅलरीच्या छताचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर आता हे नाट्यगृह वापरास योग्य आहे अथवा नाही ...

राज्य शासनाने डी.बी.टी. योजनेतील त्रुटी त्वरित दूर कराव्यात – खा. डॉ. श्रीकांत शिंदे - Marathi News | State Government DBT Immediately remove the error in the plan - eat Dr. Shrikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य शासनाने डी.बी.टी. योजनेतील त्रुटी त्वरित दूर कराव्यात – खा. डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाणे महानगर पालिकेच्या सिमला पार्क येथील शाळेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत भेट दिली. मराठी व उर्दू माध्यामाचे वर्ग या शाळेमध्ये भरतात. ...

नवीन वाहने देण्याच्या नावाखाली फसवणूक, ५४ लाखांना लुबाडले - Marathi News | Cheating in the name of new vehicles, looted 54 lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवीन वाहने देण्याच्या नावाखाली फसवणूक, ५४ लाखांना लुबाडले

ठाणे : जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांकडून आठ वाहने घेऊन त्यांची ५४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मुरलीधर (६२) तसेच त्यांची मुले नंदकुमार (२६) आणि प्रसाद तोंडलेकर (३६) यांना गुरुवारी नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्यांन ...

अधिकारी १६ वर्षांनंतरही वेतनवाढीच्या प्रतीक्षेत, गुजरात भूकंपाचे मदतकार्य,२००१ चा प्रस्ताव प्रलंबित असतांना पुन्हा ठराव मंजूर - Marathi News |  After 16 years of waiting for salary increase, Gujarat earthquake relief work, resolution of 2001 pending, resolution still approved | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अधिकारी १६ वर्षांनंतरही वेतनवाढीच्या प्रतीक्षेत, गुजरात भूकंपाचे मदतकार्य,२००१ चा प्रस्ताव प्रलंबित असतांना पुन्हा ठराव मंजूर

गुजरातमध्ये २००१ मध्ये झालेल्या भूकंपावेळी ठाणे पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांची टीम तेथे मदतीसाठी गेली होती. त्यानंतर त्यांना एक वेतनवाढ देण्याचा ठराव त्यावेळेच्या महासभेने मंजूर केला होता. ...

ठाणे महापालिका : कचरा करणाºयांकडून १ डिसेंबरपासून दंड वसुली - Marathi News |  Thane Municipal Corporation: Recovery from Garbage Dues from 1 st December | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका : कचरा करणाºयांकडून १ डिसेंबरपासून दंड वसुली

उघड्यावर शौचास बसलात, कचरा टाकताय, रस्त्यात थुंकत आहात, तर मग थांबा. कारण तुमच्यावर आता तब्बल २४५ सफाई मार्शल वॉच ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...

रात्र निवा-यांना पुन्हा नकारघंटा, नौपाड्यापाठोपाठ कोपरीतही विरोध - Marathi News |  Rejecting night renegotiations, protesting against the poster and posterior | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रात्र निवा-यांना पुन्हा नकारघंटा, नौपाड्यापाठोपाठ कोपरीतही विरोध

दूरवरून येणा-या नागरिकांसाठी स्टेशन परिसरात रात्र निवारे उभारण्यात यावे, असे असतांनादेखील आपली कातडी वाचविण्यासाठी ठाणेमहापालिकेच्या काही अधिका-यांनी नौपाड्यातील भरवस्तीत ते उभारण्याचा घाट रचल्याचे उघड झाले ...

परिवहन समित्या स्थापन करण्याचे शाळांना निर्देश, सुरक्षेवर झाली चर्चा - Marathi News | Instructions on schools for establishment of transport committees, safety discussions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिवहन समित्या स्थापन करण्याचे शाळांना निर्देश, सुरक्षेवर झाली चर्चा

ठाणे जिल्ह्यात ११८ शाळांनी त्यांच्या परिवहन समित्या गठीत केल्या आहेत. उर्वरित शाळांच्या प्राचार्यांनी समित्या स्थापण्याची कार्यवाही तत्काळ करावी. ...