ठाणे : नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियम येथे गुरुवारी खेलो इंडिया स्कूल स्पर्धेत ज्युदो प्रकारात ठाण्याच्या सरस्वती क्रीडासंकुलच्या अपूर्वा पाटील हिची महाराष्टÑ संघात निवड झाली होती. ठाणे शहरातून एकमेव ज्युदोपटू म्हणून निवड झालेल्या अपूर्वाने मिळा ...
ठाणे: भोपाळ येथे अलीकडेच झालेल्या चौथ्या नॅशनल थाई बॉक्सिंग स्पर्धेत खेळताना, पहिल्याच राऊंडमध्ये मनगटाच्या हाडाला जबर मार लागल्यानंतरही प्रतिस्पर्धींना टक्कर देत,ठाण्याच्या स्वरा कांबळे हिने रौप्य पदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेतील कामगिरीच्या ज ...
स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक प्राप्त करण्याची धुरा ज्या सफाई कामगारांच्या खांद्यावर आहे, त्यांना हक्काचे घर, वेतनातील फरक, त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची संधी अशा अनेक गोष्टींची पूर्तता करण्यात ठाणे महापालिका अपयशी ठरली असल्याची धक्कादायक ब ...
बुधवारी उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेची पुन्हा एकदा खरडपट्टी काढली आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत ठाण्यातील एकही झाड न तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने कोठारी कम्पाउंडमधील अग्निशमन दलाचे नाहरकत प्रमाणपत्र नसलेले हुक्का पार्लर्स, लाउंज बार आणि हॉटेल्स अशा एकूण सहा आस्थापना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत सोमवारी सील केले. शहरातील जवळपास १० अ ...
ठाणे महापालिकेच्या वतीने पीपीपी तत्त्वावर उपवन येथे फुटबॉल मैदान विकसित केले जाणार आहे; परंतु ज्या करदात्यांच्या पैशांतून हे मैदान विकसित केले जाणार आहे, त्यांच्यासाठीच दुपारी १२ ते ४ या चुकीच्या वेळेत हे मैदान उपलब्ध असणार आहे. त्यामुळे हा ठाणेकरांव ...